У нас вы можете посмотреть бесплатно एकाच वेळेस फिश चे तीन प्रकार,फिश फ्राय, फिश आळणी रस्सा, झणझणीत तिखट रस्सा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
फिश फ्राय, फिश आळणी रस्सा,फिश झणझणीत तिखट रस्सा 2 kg मासा 20 te 25 लसुण पाकळी एक मोठा आल्याचा तुकडा दोन चमचे काळ तिखट दोन चमचे धणे पावडर अर्धी वाटि खोबरे किस कोथिंबीर लाल तिखट दोन चमचे आल लसुण पेस्ट दोन चमचे चवी नुसार मीठ हळद तेल तळण्यासाठी गरम मसाला एक चमचा अर्धा लिंबू कोकम आगळ दोन चमचे दोन किलो फीश स्वच्छ धुवून घ्याच त्याला हळद मीठ लावून फ्रीझ मधे ठेवायच. मसाला करण्यासाठी दोन लसुण गड्डी सोलून घ्याच एक आल तूकडा कोथिंबीर अर्धी वाटी खोबरे कीस घालून सर्व मिक्सर मधून बारीक वाटून घ्याच. आळणी रस्सा करताना गॅसवर कढई ठेवून त्यात तेल ओतून घ्याच तेल गरम झाल की त्यात आल लसुण कोथिंबीर पेस्ट घालून छान फ्राय करून घ्यायच नंतर त्यात हळद मीठ धणे पावडर गरम मसाला घालून सर्व मिक्स करून घ्यायच मिक्स झाल की मसाला परतून झाल कि त्यात मासा घालून सर्व फिरवून घ्या आणि पाणी ओतून घ्याच पाच मिनिट झाकून ठेवायच पाच मिनिट ने गॅस बंद करून घ्यायच आळणी रस्सा तयार. फिश झणझणीत रस्सा ...... गॅसवर कढई ठेवून त्यात तेल ओतून घ्याच तेल गरम झाल की त्यात कोथिंबीर लसुण पेस्ट घालून सर्व मिक्स करून घ्यायच मिक्स झाल की त्यात धणे पावडर गरम मसाला हळद लाल तिखट काळ तिखट घालून सर्व परतून घ्यायच परतून झाल कि त्यात थोड पाणी घालून मसाल् तेल सुटत पर्यन्त फ्राय करून घ्यायच मसाला तेल सुटत आल की त्यात जेवढ रस्सा पाहीजे तेवढ पाणी ओतून घ्याच आणि त्या मधे मासा च तोंड आणि मागची बाजू घालून सर्व मिक्स करून घ्यायच आणी झाकून ठेवायच पाच ते सहा मिनिट सहा मिनिटानी झाकण काढायच आणि बघायच मस्त छान झणझणीत रस्सा तयार फिश फ्राय ........ फिश फ्राय साठी आल लसुण पेस्ट लाल तिखट धणे पावडर गरम मसाला आणि अर्ध लिंबू पिळून सर्व मसाला एकजीव करून घ्यायच आणि हळद मीठ लालवेला माश्याला मसाला लावून घ्यायच. आणि फिरवून फ्राय करण्यासाठी गव्हाच पीठ घ्या त्यात मीठ आणि काळ तिखट घालून सर्व मिक्स करून घ्यायच आणि मसाला लावून घेतलेल्या मासा ला कोरड मसाल् लावून घ्यायच आणि गॅसवर तवा गरम करायला ठेवायच तवा गरम झाल की त्यात तेल ओतून घ्याच तेल गरम झाल की त्यात मसाल् लावून घेतलेल फीश एक एक करून तेलात सोडायच आणि खालची बाजू दोन मिनीट फ्राय झाल की वरची बाजूने पलटून घ्यायच आणि थोड थोड तेल ओतून दोन्ही बाजूने मासा फ्राय करून घ्यायच तयार मासा बनवून बघा धन्यवाद