У нас вы можете посмотреть бесплатно कित्येक कुटुंबांना करोडपती बनवणाऱ्या ZenWealth4U चे तत्वज्ञान काय आहे? Philosophy Behind Success или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सर्वजण सर्वार्थाने श्रीमंत व समृद्ध झाले पाहिजेत; सर्वांनी चिंतामुक्त होऊन समाधानी आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे ह्या उद्देशाने ZenWealth4U ची स्थापना केली आहे. गुंतवणुकीत सातत्य असेल तर कोट्याधीश होणे सहजशक्य आहे हा आमचा दृढ विश्वास आहे कारण आमचे स्वप्नच मुळी पुढील १५ वर्षात ५००१ कोट्याधीश व १००८ मिलेनिअर बनवण्याचे आहे. फक्त तुम्ही कोट्याधीश होणे व फक्त आर्थिकदृष्ट्या संपन्न होणे आम्हाला अभिप्रेत नाही... तुमची समृद्धी तुमच्या विचारसरणीत, वागण्या-बोलण्यात, आचरणात देखील उतरणे यात अभिप्रेत आहे. आर्थिक संपन्नतेने आत्मविश्वासात नक्कीच वृद्धी होते परंतु मन व बुद्धीचे योग्य नाते ठेवून पाय जमिनीवरच राहणे हे फार महत्वाचे आहे. जी संपन्नता तुमच्या आयुष्यात येणार आहे त्याप्रती नम्र व कृतज्ञ राहणे जास्त योग्य आहे. तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्॥ म्हणजे हे लक्ष्मी देवी, आमच्या बुद्धीला प्रेरणा दे अशी श्री सूक्तात मागणी उगीच केलेली नाही. संपन्न होणे हा एक प्रवास आहे... कधी न संपणारा... सर्व बाजूने संपन्न होत असताना प्रत्येक क्षणांचा, प्रत्येक टप्प्याचा आनंद घ्या हेच आमचे तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगणे !!! त्याचबरोबर "Celebrate what you've accomplished, but raise the bar a little higher each time you succeed." हे देखील विसरता कामा नये. आम्ही तुमच्या ह्या आर्थिक संपन्नतेच्या वाटचालीत फक्त निमित्तमात्र आहोत... तुमची संपन्नता तुमच्या चांगल्या कर्मातूनच तुम्हाला मिळणार आहे व आमची भूमिका फक्त पोस्टमनचीच आहे ही जाणीव नक्कीच आहे... !!! तुम्ही मिलेनिअर व्हावे ही आमची मनीषा आहे... चला, आता त्या दृष्टीने प्रयत्न करायला लागूयात...कारण 'थांबला तो संपला'... अखंड विहित कर्म निष्काम भावनेनें करत राहणे हेच यशाचे व आयुष्याचे गुपित आहे. तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहो ह्याच आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!! Are you willing to achieve Your Financial Freedom? Click here - https://shorturl.at/AfIVy or contact through WhatsApp on +91 99234 92953 ।। 🌸 शुभं भवतु 🌸 ।। #ZenWealth4U #FinancialFreedom #InvestWithConfidence #MutualFundDistributors #WealthCreation #TrustedPartners