У нас вы можете посмотреть бесплатно आम्ही गेलो हापूस आंब्याची काढ काढायला 😍 | कोकणचा राजा Ratnagiri Hapus Mango | S For Satish | Kokan или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आम्ही गेलो हापूस आंब्याची काढ काढायला 😍 | कोकणचा राजा Ratnagiri Hapus Mango | S For Satish | Kokan #RatnagiriHapusMango #KokanMangoHarvesting #KokanMango #sforsatish कोकणात गावाकडे आंब्याची काढ कशी केली जाते ते दाखवले आहे. आमच्या गावातील म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील अरबी समुद्रालगत असलेल्या आंब्याच्या बागा त्यातील आंबा कसा काढतात ते दाखवले आहे. आमच्या समुद्री डोंगरी आंब्याला शहरात जास्त मागणी आहे आणि हा आंबा नेमक्याच लोकांना खरेदी करायला मिळतो आणि तो सर्व आंबा व्यापाऱ्यांकडून परदेशी पाठवला जातो. तुम्हाला आमच्याकडून रत्नागिरी हापूस आंबा खरेदी करायचा असेल तर आम्हाला व्हाट्स अँप करून 8097266294 ऑर्डर देऊ शकता. व्हिडीओ जास्तीत लोकांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा, तुमचे प्रेम असेच असुद्या . आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294 (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही) आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा. / koknatlamumbaikar / koknatlamumbaikar Email ID: koknatlamumbaikar@gmail.com ------------------------------- Check out my another YouTube channel - / @satishratate / @pranjupradnumummy