У нас вы можете посмотреть бесплатно सण शिमग्याचा कोकणकरांच्या आवडीचा | Kokani Shimgya Song 2026 | Singer & Lyrics: Omkar Wadkar | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🔥 Presenting Kokani Shimgya Song 🔥 🎉 सण शिमग्याचा कोकणकरांच्या आवडीचा! कोकणातील पारंपरिक शिमगा सणाची धमाल, नाच, ढोल-ताशांचा गजर आणि आनंद या गाण्यात अनुभवायला मिळेल. 🎤 Singer & Lyrics: ओंकार वाडकर Creative ov production विशाखा नाचरे व्हिडिओ एडिटर : युवराज नाचरे 🎶 Genre: Kokani / Folk / Festival Song 🌴 Festival: Shimgya (Shimga Special) Lyrics:- होळी रे होळी पुरणाची पोळी नभी घुमे आवाज होमाचा सण शिमग्याचा हौशे मौजेचा आम्हा कोकणकरांच्या आवडीचा || ध्रु || कोकणकरांचा रुबाब काय आल्याशिवाय मी राहणार नाय 2 दिसाची सुट्टी सांगून 15 दिसाचा मुक्काम हाय बॉस ला आमच्या फाट्यावर मारून आम्ही झेंडा मिरवतो मानाचा || १ || शंकासुर आणि खेळी पाच पालखी सोबत गोमूचा नाच नवस बोलतो नवस फेडतो असा हा आमचा कोकणी साज जगात भारी अन् स्वर्गापरी जयघोष होतोय माऊली चा || २ || वर्षभराची आठवण छान कोकणात मिळतो मानाचा पान गाव सारा भरतो चाकरमान्यांनी हृदय हे भरते आनंदान आतुरताही ओंकारला कधी मिळेल खांदा पालखीचा || ३ || 🙏 कोकणातील संस्कृती, परंपरा आणि सण आवडत असतील तर हे गाणं नक्की ऐका. संगीतकार : श्री विठ्ठल जी शिंदे यांची ही ओरिजनल चाल आहे त्याच क्रेडिट मी त्यांना देतो 🙏☺️ 👍 Like | Share | Comment 🔔 Subscribe करा नवीन कोकणी व मराठी गाण्यांसाठी ⚠️ Copyright © All Rights Reserved Unauthorized copying, reupload or use without permission is strictly prohibited.