У нас вы можете посмотреть бесплатно दुकानात मिळतो तसाच स्पॉन्जी ढोकळा, घरीच नाश्त्यासाठी बनवा फक्त 5 मिनिटात | Tasty Dhokla Recipe или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खूपच फुलका, मऊ आणि स्पॉन्जी खमंग ढोकळा रेसिपी. अगदी बाजारात मिळतो तसाच ढोकळा आता घरी सहज बनवा 😍 ही रेसिपी नाश्ता, डबा, पार्टी, पाहुणे किंवा संध्याकाळचा हलका स्नॅक्स यासाठी परफेक्ट आहे. 👉 या ढोकळ्याची खासियत: • ढोकळा खूप मऊ व फुलका होतो • नवशिक्यांसाठीही सोपी रेसिपी • कमी साहित्य, कमी वेळ • प्रत्येक वेळी परफेक्ट रिजल्ट 💯 या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ✔️ बॅटरची अचूक घट्टपणा ✔️ ईनो कधी आणि कसा घालायचा ✔️ ढोकळा बसू नये यासाठी महत्त्वाच्या टिप्स सगळं स्टेप बाय स्टेप दाखवलं आहे. ढोकळा हिरवी चटणी आणि गोड चिंचेच्या चटणीसोबत सर्व्ह केला की चव अजूनच वाढते 😋 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि रेसिपी आवडली तर 👍 Like करा | 💬 Comment करा | 🔔 Channel Subscribe करा #recipeoftheday #moretainchyareceipe #recipe #food #foodlifemarathi #cooking #easyrecipe #dhokla #khamandhokla