У нас вы можете посмотреть бесплатно लॉकडाऊन मध्ये कोंकणी जीवनशैली ची श्रीमंती अनुभवली आणि शहरातून गावात परतला | आजी नातवाचा नानांचो वाडो или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Konkani ranmanus प्रसाद गावडे याने कोकण वाचवा ची चळवळ उभी केली आणि त्यात त्याच्यासारखे समविचारी जोडत गेले. 'नानांचो वाडो' हे ही एक असेच घर सिंधुदुर्ग मधील पांग्रड गावी नव्याने श्वास घेऊ लागले. मोडकळीस आलेल्या घरात एक वृद्ध महिला एकटी राहायची. तिच्या पुढच्या पिढ्या रोजगारासाठी मुंबईत स्थायिक झालेले. पण एके दिवशी त्या आजीचा नातू गावात परततो ते एक नवे स्वप्न घेऊन. कोकणातल्या श्रीमंतीत जगायचे स्वप्न. मग आजी आणि नातू ते पडके घर पुन्हा उभे करतात. मातीची कौलारू घरे आज कोकणातून दुर्मिळ होत चालली आहेत अश्यात एक पडके घर नव्याने उभे राहते ते कोकणात रोजगाराची संधी बनून. Eco Tourism ची कास धरून आज ते आजी नातू पर्यटकांना अस्सल कोकण दाखवू इच्छित आहेत. तर आजच्या व्हिडिओत आपण हा 'नानांचो वाडो' पाहणार आहोत घराच्या अधिक माहिती व बुकिंग साठी तुम्ही मला संपर्क करू शकता 7096737728 Stay Options In Konkan - Playlist • Stay Options In Konkan कोकण दौरा - Playlist • कोकण दौरा तुम्ही आम्हाला Social Media वर Follow आणि Subscribe करू शकता.* आमचे इन्स्टाग्राम अकाउंट https://www.instagram.com/trek_yug?ig... आमचे फेसबुक अकाउंट https://www.facebook.com/share/gU2eW5... आमचे युट्युब चॅनेल / @trekyug #kokan #trekyug #responsibletourism #beststayinkonkan #sustainability #pangrad #नानांचो वाडो #sustainable travel tips #green travel #Kudal #कुडाळ