У нас вы можете посмотреть бесплатно 🚩बाबू ये र शिमग्याला आपल्या देवाला भेटायला🚩गीत, गायक-गूरूनाथ घडसे или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
बाबू ये र शिमग्याला आपल्या देवाला भेटायाला 🚩 Babu ye r simgyala aaplya devala bhetayala 🚩 गीत,गायक-गूरूनाथ घडसे git,gayak-gurunath ghadse संगीतकार -साहिल कर्देकर sangitkar -Sahil kardekar एडिटिंग -रिहांत पारदूले iditing - rihant pardule कोरस- साहिल कर्देकर koras- sahil kardekar पोस्टर- क्रृष्णा नाईक poster -krushna naik सहकार्य -निकेत भडवले आदित्य भूवड दिगंबर घडसे प्रमोद घडसे राजश्री रेकाॅडिंग स्टूडिओ दापोली (सूरज गूरव) Rajshri reconding studeo dapoli ( Suraj Gurav) #simga #kokan #holi #trendingsimgasong #simgautsav #palkhi #dapolikarguru😘 #शिमगा 2026 #शिमगोत्सव #कोकणीगीत #पारंपरिकगीत #होळीविशेष #कोकणसंस्कृती शिमग्याचा जल्लोष | कोकणी होळी गीत 2026 कोकणची संस्कृती जपण्यासाठी लाईक करा 👍 | सबस्क्राईब करा 🔔 तुमचा पाठिंबा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे 🙏 शिमग्याचा आनंद आवडला का? 😍 लाईक 👍 करा, सबस्क्राईब 🔔 करा आणि पुढची पारंपरिक गाणी पाहायला विसरू नका! 🙏 हे पारंपरिक शिमगा गीत आवडलं असेल तर लाईक करा 👍, चॅनलला सबस्क्राईब करा 🔔 आणि हा आनंद सगळ्यांसोबत शेअर करा! होळी हा सण कोकणात मोठ्या मानाने ओळखला जातो पण देवाला भेटण्याची ओढ या गाण्यातून मूंबईला राहणाऱ्या किंवा प्रत्येक कोकणात राहणाऱ्या चाकरमान्यांना हे गाणं नक्कीच गावाला येण्याची ओढ लावेल💯 आज काल कोकणात सध्या शांतता दिसून येते ,काही घर बंद तर काही घरात वयस्कर आई वडिल प्रत्येक गावात अशी ही शांतता पहायला मिळते. कोकण कधी बहरत गणपती, शिमगा,दिवाळी,आणि मे महिना याच वेळी कोकण गर्दीने दाटत..नाहीतर कोकण आपूल सामसूम असत पण शिमग्याला गाव भरलं, काही आईबापांना वाटत कि सून पोरगा नातवंड शिमग्याला यावी अन् देवाची भेट घ्यावी सगळी नातीगोती कशी आनंदाने नांदत रहावी पण अशी काय वेळ येते ,पोराला शिमग्याला गावी यायला सूट्टी नसते,पण शेवटी आईचं ना, मन काय राहत नाही पोराला फोन करुन बाबू ये र शिमग्याला आपल्या देवाला भेटायाला अशी काय पोराला विनवणी करते ,पण पोराच पाय नोकरी धंद्यात अडकलेल,,पण आईचं पोर हे कोकणात वाढलेलं शेवटी काय कोकणकर ब्रॅड, आईच्या एका शब्दावर पोरान शेठला कोकण पद्धतीने फिरवली. पोराच्या जिवाला आणि आईच्या मनाला लागलेली रूखरूख देवाला भेटण्याची लगबग ही आस पूर्ण झाली. पालखी खांद्यावर घेऊन नाचवता देवाला डोळे भरून आनंदाने पाहिलं आईची माया ,आणि देवाचं आशिर्वाद आईच्या रुपात देवाने निरोप धाडल आणि चरणाशी माथा ठेवून दरवर्षी येईन असं गाऱ्हाण घातलं🙇🙏 चाकरमान्यांनो हे गाणं आपल्याला शिमग्याला यायला भाग पाडेल.जर घरदार उघड असेल तरच देवाची इंट्री होणार मग यताव ना कोकण करांनू वाट बघताव जर आपल्याला सूख पहायचं असेल तर ते कोकणातच पहायला मिळत. खरंच आपण सगळे भाग्यवान आहोत कोकणात जन्माला आलो शिवरायांच्या पूण्य भूमीवर 🚩 कोकण हेच स्वर्गसुख ❣️ आणि गाणं आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा 😘 🙏 आयूष्यात पैसा नाही हो उपयोगी पडणार,केलेली श्रद्धेने मनापासून भक्ती शेवटचा दिवस गोड करेल🙇🙏 शिमग्याची परंपरा जपा देवाशी एकरूप व्हा होळी हा सण आपला कोकणकरांचा,चाकरमान्यानो आतातरी जागे व्हा,भावा भावा मधला राग रूसवा सोडवा पालखी आणा मानाने घरी,सूखाने आता तरी नांदा🙇🙏