У нас вы можете посмотреть бесплатно बाळूमामा भाकणूक 2026 | बाळूमामा संपूर्ण भाकणूक आणि भाकणूकीचा अर्थ | Balumama Bhaknuk 2026 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🙏 जय बाळूमामा 🙏 बाळूमामा संपूर्ण भाकणूक 2026 आणि भाकणूकीचा अर्थ श्री संत बाळूमामा हे आदमापूर (कोल्हापूर) येथील महान संत मानले जातात. भक्तांच्या मते बाळूमामा आजही आपल्या भाकणुकीच्या माध्यमातून भविष्यात घडणाऱ्या घटनांची चाहूल देतात आणि भक्तांना योग्य मार्ग दाखवतात. ही भाकणूक बाळूमामा देवालय आदमापूर मधे 16 मार्च 2026 रोजी क्रुष्णात डोणे (वाघापूर) यांनी केली भाकणूक पहाटे 4 ते 6 या काळात झाली. बाळूमामा देवालय आदमापूर या व्हिडिओमध्ये बाळूमामांनी सांगितलेली संपूर्ण भाकणूक सांगितली आहे. या भाकणुकीमध्ये शेती, पाऊस, राजकारण, समाज, धर्म, देश-विदेशातील घडामोडी आणि भविष्यातील अनेक संकेत सांगितलेले आहेत. भाकणुकीतील काही महत्त्वाचे मुद्दे: • हवामानात मोठे बदल – उन्हाळ्यात पाऊस आणि पावसाळ्यात उन्हाळा • शेती पिके, धान्य, कडधान्य आणि दुधाच्या भावाबद्दल संकेत • महागाई वाढणे आणि धान्य-वैरण महाग होणे • समाजात नैतिकतेचा अभाव आणि राजकारणात मोठे बदल • देशात युद्धसदृश परिस्थिती आणि सीमावाद • जगातील तापमान वाढ, जंगलातील आगी आणि नैसर्गिक आपत्ती • आदमापूरचे महत्त्व वाढणे आणि बाळूमामांचा महिमा वाढत राहणे भक्तांच्या श्रद्धेनुसार बाळूमामा शेषनागाचा अवतार मानले जातात. आदमापूर ही त्यांची पुण्यभूमी असून येथे दरवर्षी लाखो भक्त दर्शनासाठी येतात. जर तुम्ही बाळूमामांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये “जय बाळूमामा” जरूर लिहा. चॅनेलवर नवीन असाल तर Subscribe करा आणि व्हिडिओला Like करा. 🔔 Balumama Bhaknuk 2026 🔔 बाळूमामा भाकणूक 2026 🔔 Sant Balumama Admapur जय बाळूमामा 🙏 📅 Topic: Balumama Bhaknuk 2026 📍 Location: Maharashtra, India, admapur 💬 तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा – तुम्हाला वाटतं का ही भाकणूक सत्य ठरेल? 🔔 Subscribe करा: 👉 / @balumamabhakt ❤️ Share करा: भक्त मित्रांसोबत 🕒 व्हिडिओचे महत्त्वाचे टप्पे : 0:00 - भाकणूक म्हणजे काय? (प्रस्तावना) 10:45 - निसर्ग आणि पावसातील मोठे बदल 15:30 - राजकारण आणि समाजाची स्थिती 25:15 - मेंढी माऊलीचा महिमा आणि आशीर्वाद 45:09 - जगावर येणारी संकटे आणि युद्धे 1::00 - बाळूमामांचा भक्तांना उपदेश आणि अभय 🔍 Your Queries Solved : balumama bhaknuk balumama bhaknuk admapur balumama bhaknuk 2026 bhaknuk balumama 2026 बाळुमामाची भाकणूक बाळूमामाची भाकणूक 2026 balumamachi bhaknuk 2026 balu mama balumama song balu mama chi bhaknuk 2026 bhaknuk 2026 बाळुमामाची भाकणूक 2026 balumama 2026 bhaknuk भाकणूक 2026 #balumama #bhaknuk #admapur #santbalumama #balumamabhaknuk #marathibhakti #maharashtra #balumamachyanavanchangbhal #balumamabhaknuk2026 #balumamabhaknuk #balumamasong #बाळूमामाभाकणूक2026 #बाळूमामाभाकणूक