У нас вы можете посмотреть бесплатно How AI is changing the IT industry | IT करिअर ची वास्तव स्थिती | Grow Motion или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
IT करिअर ची वास्तव स्थिती | IT Industry | Artificial intelligence | Grow Motion How AI is changing the IT industry 00:00:00 सध्याच्या नोकरी परिस्थितीवर चर्चा: जॉब्स गेले, नवीन ओपनिंग्स नाहीत? 00:02:01 प्रस्तावना: आयटी करिअर कोच संदीप भुतारे यांचा परिचय 00:03:10 आयटी करिअरची ग्राउंड रिअॅलिटी: फ्रेशर्स आणि अनुभवींसाठीची स्थिती 00:04:11 रिसेशनची भीती: आयटी इंडस्ट्रीतील वस्तुस्थिती काय आहे? 00:06:14 आयटी करिअर आणि आयटी जॉब: यातील नेमका फरक काय? 00:07:19 फ्रेशर्ससमोरील प्रमुख समस्या: अपूर्ण माहिती आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव 00:09:07 डिग्री असूनही जॉब का मिळत नाही? (टॉप कॉलेजेस वगळता) 00:10:05 शिक्षणातील त्रुटी: अपुरे प्रॅक्टिकल नॉलेज आणि अभ्यासक्रमाची जुनी पद्धत 00:10:58 आयटीमध्ये यशस्वी होण्यासाठी काय करायला हवे? (स्किल्स) 00:11:44 जॉबसाठी आवश्यक 'दोन' प्रमुख स्किल्स (टेक्निकल आणि कम्युनिकेशन) 00:13:00 मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची अडचण: इंग्लिश फोबिया आणि त्याचा परिणाम 00:14:13 जॉब पोर्टल्स फ्रेशर्ससाठी उपयुक्त का नाहीत? 00:15:10 फ्रेशर्ससाठी सध्याची परिस्थिती इतकी कठीण का आहे? (कोविडचा परिणाम) 00:16:17 पालकांचे कष्ट आणि फ्रेशर्सवर येणारा मानसिक ताण/डिप्रेशन 00:19:17 पालकांसाठी संदेश: इंजिनिअरिंगनंतर कोर्स का आवश्यक आहे? 00:21:12 योग्य करिअर ट्रॅक कसा निवडावा? (शिक्षण, स्कोप आणि भविष्य) 00:22:21 नोकरीसाठी कन्सल्टन्सीवर अवलंबून राहावे का? (आयटीमध्ये चालत नाही) 00:23:07 एआयमुळे नोकऱ्या जाणार? (रिपीटेटिव्ह काम जाणार, नवीन संधी वाढणार) 00:24:05 स्वतःला अपग्रेड करण्यासाठी काय करावे? (एकाच विषयात स्पेशालिस्ट व्हा) 00:24:48 कंपन्या फ्रेशर्सना नोकरी देताना काय पाहतात? (स्किल्स, कम्युनिकेशन, सॉफ्ट स्किल्स) 00:26:22 कोविड बॅचचा टॅग आणि इंडस्ट्रीचा दृष्टिकोन 00:27:41 फेक एक्सपीरियन्सची वस्तुस्थिती: जॉब मिळतो पण भविष्य धोक्यात 00:30:14 करिअर गॅप म्हणजे काय आणि तो कसा टाळायचा? 00:31:33 चांगला मेंटॉर कसा मदत करतो 00:32:03 कोडिंगबद्दलची भीती आणि ती कशी दूर करावी 00:33:04 आयटी इंडस्ट्रीचं भविष्य काय आहे? (मायक्रोसॉफ्ट, गूगलचे पुण्यात ऑफिस) 00:34:33 फ्रेशर्ससाठी रोडमॅप: यशाची त्रिसूत्री (निर्णय, संवाद, अपग्रेडेशन) 00:37:19 समारोप आणि आभार या podcast मध्ये संदीप सरांनी आत्ताची IT Industry ची Reality, यामध्ये उपलब्ध असलेल्या IT Career च्या संधी, IT Career मधील वेगळ्या वेगळ्या Technologies, ITमध्ये Job मिळवण्यासाठी गरजेचे असलेली पावलं, IT Industry च Future, IT Industry मध्ये AI चा Impact या सगळ्या गोष्टींवरती योग्य मार्गदर्शन आणि माहिती दिलेली आहे. IT Industry मध्ये Career करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी हा मराठी भाषेतील podcast, एक उत्तम मार्ग दाखवणारा नक्कीच ठरणार आहे. असेल तुम्ही सुद्धा IT Career चालू करण्यासाठी संदीप सरांच्या Yess InfoTech या ब्रँडच्या Head Office ला खालील दिलेल्या address वरती संपर्क करा. Contact Details: Yess InfoTech Office Number 1, Floor No 1, Manisha Blitz, Solapur - Pune Highway, near Shankar Math, near Magarpatta City, Hadapsar, Pune, Maharashtra 4110133 Phone: 9067832489 Website: https://www.yessinfotech.com/ Instagram ID: yess_infotech_pune #growmotion #life #motivation #IT #ITindustry Grow Motion passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos all over the country. Grow Motion aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiative, in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life. ► Say hello on Whats'App: 9604686071 ► Instagrammers : https://instagram.com/_grow_motion_?i... ----*DISCLAIMER*---- All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Grow Motion, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Grow Motion by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.