У нас вы можете посмотреть бесплатно बीटाच्या काचऱ्या | beetroot ki sabji |लीनाज सुगरणकट्टा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#बीटाच्याकाचऱ्या #बीटाचीभाजी #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी बीटाच्या काचऱ्या बीट स्वच्छ धुवून त्याची साले काढून त्याच्या काचऱ्या कापून घ्याव्यात. कढईत २ चमचे तेल गरम करून त्यात राई, जिरे, हिंग यांची फोडणी करावी. फोडणीतच १ चमचा हळद घालून त्यावर बीटाच्या काचऱ्या घालाव्यात. सगळे नीट परतून बीट शिजेपर्यंत झाकण ठेवावे. अधूनमधून परतत राहावे. बीट शिजत आले की त्यात चवीनुसार तिखट आणि मीठ घालून परतावे. मग दाण्याचे कूट घालून २ मिनिटे परत झाकून ठेवावे. वरुन नारळ कोथिंबीर घालून सर्व्ह करावे. आपल्या बीटाच्या काचऱ्या तयार आहआहेत Video shooting & editing: Varun Damle +91 95459 08040