У нас вы можете посмотреть бесплатно टोमॅटोचे सार | Tomato sar | लीनाज सुगरणकट्टा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#टोमॅटोचेसार #सार #झटपटहोणारेसार #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी झटपट होणारे टोमॅटोचे सार ४ लालबुंद टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यावेत आणि त्याला वरुन चार चिरा द्याव्यात. आता एका भांड्यात पाणी उकळायला ठेवून त्यात हे टोमॅटो घालून साल उकलेपर्यंत उकडून घ्यावेत. नंतर ते बाहेर काढून थोडे गार झाले की त्याची साले काढून घ्यावीत. त्याच्या फोडी करून त्या मिक्सरमध्ये घालून त्याची प्युरी करावी. आता ही प्युरी ज्या पाण्यात टोमॅटो उकडले त्याच पाण्यात मिक्स करावी व हे सार उकळायला ठेवावे. आता त्यात अर्धा चमचा हळद, १ चमचा तिखट, दीड चमचा सांबार मसाला, लिंबाएवढा गुळ आणि चवीनुसार मीठ घालून सार छान उकळून घ्यावे. दुसरीकडे भांड्यात फोडणीसाठी दीड चमचा तूप घेऊन त्यात १ चमचा जिरे, कडीपत्ता, १ लाल सुकी मिरची घालावी. ही चुरचुरीत फोडणी सारावर घालावी. सगळ्यात शेवटी थोडी कोथिंबीर घालावी. आपले टोमॅटो सार तयार आहे. Video shooting & editing: Varun Damle +91 95459 08040