У нас вы можете посмотреть бесплатно Maharashtra Rajya Sabha Election 2026 मध्ये Eknath Shinde च्या सेनेत नाराजीनाट्य| Uddhav Thackeray или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
बिहारमध्ये नितीश कुमार ( Nitish Kumar news ) यांचं मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये ( West Bengal governor resign ) उलथापालथ झाली आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामागील कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. राजीनामा दिल्यानंतर ते दिल्लीकडे रवाना झाले आहेतमुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee ) यांनी सी. व्ही. आनंद बोस यांच्या अचानक आलेल्या राजीनाम्याच्या बातमीवर आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले, “मी आश्चर्यचकित आहे आणि खूप चिंतेत आहे.” बिहारमध्ये नंतर आता पश्चिम बंगालमध्ये उलथापालथ, निवडणुकीच्या तोंडावर राजकारण तापलं? दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या नगरसेवकाला मित्रपक्षाकडून बीएमसीत धक्का तर तिकडे राज्यसभेची ( Maharashtra Rajya Sabha Election 2026 ) उमेदवारी न मिळाल्याने शिंदेंच्या सेनेत नाराजीनाट्य, पाहा महाराष्ट्रातल्या महत्वाच्या राजकीय बातम्या महाराष्ट्र टुडेमध्ये लाईव्ह ( Mumbai Tak live ) Live : Uddhav Thackeray ना मित्रपक्षांकडून कुठे धक्का? | West Bengal Governor resign | Rajya Sabha #RajyaSabhaElection #WestBengal #MamataBanjerjee #Bose 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.