У нас вы можете посмотреть бесплатно Jyoti Waghmare Rajya Sabha Election : Eknath Shinde यांच्या सरप्राईज उमेदवार वाघमारे कोण? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ( Eknath Shinde Shivsena ) कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष होतं. गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar), आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul)आणि राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांची नावं चर्चेत होती. अखेर शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांचं नाव अनपेक्षितरित्या पुढे आलं असून एकनाथ शिंदेंनी ज्योती वाघमारे यांच्या नावाला हिरवा कंदील दिलाय. पण कधीच आमदार किंवा खासदार नसलेल्या ज्योती वाघमारेंनी दिग्गजांना बाजूला सारून थेट राज्यसभेच्या जागावर संधी मिळवली. ज्योती वाघमारे नेमक्या कोण आहेत, त्यांचा राजकीय प्रवास कसा सुरू झाला समजून घेऊया ( Who is Jyoti Waghmare, Eknath Shinde's surprise candidate for Rajya Sabha Election 2026 ) #jyotiwaghmare #rajyasabha #shindesena #shivsenapolitics #maharashtrapolitics #rajyasabhaelection #politicalnews #womeninpolitics #indiapolitics 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.