У нас вы можете посмотреть бесплатно Dombivli Forest : १०० एकर जमिनीवर कुणाची नजर? | Save Forest | Save Environment или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#saveforest #saveenvironment #dombivli डोंबिवली अभयारण्य आग : १०० एकर जमिनीवर कुणाची नजर? एकीकडे जंगल बचाव असा नारा सरकार देतंय पण दुसरीकडे सरकारचेच वनखाते जंगलाला लागलेल्या किंवा लावल्या जाणाऱ्या आगीकडे दुर्लक्ष करत असल्याचे उघड कऱणारा आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांचा ग्राऊंड रिपोर्ट पाहा.... टीप- मॅक्स महाराष्ट्र अभयारण्याला लावण्यात आलेल्या आगीचा निषेध करीत आहे. हा व्हिडीओ पर्यावरणाला हानी पोहचवणाऱ्याच्या विरोधातील आहे. या व्हिडीओतून पर्यावरण वाचवण्याचा संदेश देण्यात आला आहे. डोंबिवलीतील अभयारण्याला आग लावल्याचा गैरप्रकार ज्यांनी केला असेल, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे. Subscribe to Max Maharashtra here: https://bit.ly/SubscribetoMaxMaharashtra Follow Us: → Facebook: / maxmaharashtra → Twitter: / maxmaharashtra → Instagram: / max_maharashtra → Helo: https://studio.helo-app.com/user/6667... For advertising related queries write to us at [email protected] For More News & Political Updates Visit Here: https://www.maxmaharashtra.com/