У нас вы можете посмотреть бесплатно Bhide Guruji | ग्रेट भेट : भिडे गुरुजी | Shri shivpratisthan Hindustan | Sangli Part 1 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पुणे to सांगली दौरा | भिडे गुरुजींना भेटलो | Nacons Webaite launch #kdwild खरेतर आमच्या NGO चा वेबसाइट लाँच क्या कार्यक्रमासाठी आम्ही पुण्यातून निघालो. रात्री सांगली मध्ये पोहोचलो ही. सकाळी भिडे गुरुजी ना भेटण्यासाठी नदीवर गेलो. कारण मला माहिती होते की गुरुजी आजही रोज सकाळी तिथे येऊन सूर्यनमस्कार घालतात. आजही ते सर्व व्यायाम तिथे करतात. आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतात. मीही 3 वर्षांपासून गुरुजी ना भेटलो नव्हतो. म्हणून मी आवर्जून त्यांना भेटायला गेलो. देव, देश आणि धर्मासाठी जगायचं र, शिवबा ने सांगावा धडलाय र हे शिकवणारे आमचे गुरुजी एक आदर्श आहेत. राजकारणी लोक त्यांच्या वाक्यांचा विपर्यास करून त्यांना बदनाम करण्याचा नेहमीच प्रयत्न करतात, पण त्या सर्वांकडे दुर्लक्ष करून गुरुजी आजही आपली साधी राहणी आणि उच्च विचारसरणी क्या आधारे सर्व सहन करतात. त्यांच्या इतका त्याग खचितच एखादा करू शकेल. आणि त्यांना बोट दाखवण्या अगोदर एखाद्याने तेवढं त्याग करावा, देशासाठी तेवढं कार्य करावे आणि मग बोलावे असे मला तरी वाटते. आज 90 वयात सुध्धा ते रोज सकाळी सूर्यनमस्कार घालतात, कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्याकडून आजही ते शिव-शंभू चरित्राचा पाठ करून घेत आहेत. व्हिडिओ बघून तुम्हालाही त्याची जाणीव होईल च. आणि त्यानंतर Part 2 बघायला ही विसरू नका ! Follow me on social media Kedar Dhepe @kdwild Instagram - / kd_wild_ Facebook - / kdhepe Sambhajirao bhide guruji , sambhaji bhide guruji, bhide guruji mohim, bhide guruji news, bhide guruji speech, bhide guruji shlok, bhide guruji status, bhide guruji mohim 2023, bhide guruji news today, bhide guruji bhima koregaon, sambhajirao bhide guruji speech #bhideguruji #bhide #bhide_guruji #शिवप्रतिष्ठान #shivpratisthan #bhideguruji