У нас вы можете посмотреть бесплатно Podcast 32: Best Diet For IBS | तुम्हाला IBS असल्यास कोणता आहार घ्यावा? | काय खावे, काय टाळावे? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) हा आजार आजच्या धकाधकीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीमुळे अनेकांना होत आहे. पोटात वारंवार होणारी जळजळ, फुगलेपणा, पोटदुखी, बद्धकोष्ठता किंवा अतिसार अशी लक्षणे दिसत असल्यास IBS ची शक्यता असते. अनेक रुग्ण औषधोपचार घेत असले तरी आहारातील चुकीच्या सवयींमुळे हा त्रास पुन्हा पुन्हा उद्भवतो. या पॉडकास्टमध्ये आहार तज्ज्ञ भूषण खेडकर आणि पोटविकार तज्ज्ञ डॉ. सम्राट जानकर यांनी IBS रुग्णांसाठी योग्य आहाराचे महत्त्व, डायट प्लॅन कसा तयार केला जातो, कोणते पदार्थ IBS वाढवतात आणि कोणते आराम देतात यावर सखोल चर्चा केली आहे. हा संवाद फक्त IBS रुग्णांसाठीच नव्हे, तर जे लोक पचनाच्या समस्या वारंवार अनुभवतात – त्यांच्यासाठीही अत्यंत उपयुक्त आहे. योग्य आहार आणि जीवनशैलीतील बदल करून IBS नियंत्रणात ठेवणे शक्य आहे. या व्हिडिओतून तुम्हाला IBS समजून घेण्यासाठी, योग्य डायट प्लॅन तयार करण्यासाठी आणि दीर्घकाळ आराम मिळवण्यासाठी आवश्यक सर्व माहिती मिळेल. जर तुम्हाला IBS आहे किंवा पोटाच्या समस्यांमुळे तुम्ही त्रस्त असाल, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा — कारण "पचनसंस्था बरी, तर आरोग्य खरे!" IBS Podcast: • Podcast 31: इरिटेबल बोवेल सिंड्रोम | आयबीए... या व्हिडिओमध्ये 00:00 - ट्रेलर 03:55 - IBS रुग्णांना डायट प्लॅन कसा दिला जातो? 04:36 - IBS डायट प्लान मध्ये सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? 06:06 - IBS मध्ये स्वतःची डायट प्लॅन स्वतः तयार करणे योग्य आहे का? 08:43 - डायट प्लान योग्य रीतीने घेतल्यास IBS पूर्ण बरा होऊ शकतो का? 11:02 - FODMAP डायट म्हणजे नेमकं काय? 13:14 - HIGH FODMAP डायट मध्ये काय खाणे योग्य? 14:49 - LOW FODMAP डायट मध्ये काय खाणे योग्य? 16:22 - IBS रुग्णांबरोबर Primary Approach काय असतो? 19:28 - डायटरी चेंजेस च्या स्टेजेस कोणत्या? 21:45 - IBS रुग्णांचे ट्रिगर पॉईंट्स कसे शोधता? 26:07 - IBS-C & IBS-D मध्ये डायट प्लॅन कसा दिला जातो? 27:48 - आहारामधील फायबर्स चे प्रकार कोणते? 28:40 - IBS च्या पेशंट मध्ये प्री-बायोटिक आणि प्रोबायोटिक चा रोल काय? 31:27 - IBS मध्ये फास्ट फूड जंक फूड यांचा पण इम्पॅक्ट होतो का? 32:55 - डायट प्लॅन फॉलो केल्यानंतरही IBS कमी होत नसेल तर काय करावे? Dr. Samrat Jankar Founder Kaizen Gastro Care Consultant Gastroenterologist, Colorectal & GI Surgeon -------------------------------- About GUT FIT CLUB Channel: -------------------------------- GUT FIT CLUB is an initiative by Kaizen Gastro Care that has been launched to promote Gastric Health awareness among the general public. We are creating awareness and making small lifestyle changes that can prevent gastric diseases & help people to live a healthy and prosperous life. 'GUT FIT CLUB' is an effort to bring these small Gastric changes. So, in order to move towards a fitter India and fulfill the vision of this movement, Kaizen Gastro Care has taken an initiative to raise awareness about Gut health & educate people on "how to prevent GUT diseases, if at all having how to manage them. So, stay updated, subscribe, like, and share our channel. for the healthy GUT of every Indian and for healthy India” Thanks! You can follow us on other platforms: - Kaizen Gastro Care ► Facebook: / kaizengastrocare ► Twitter: / care_kaizen ► Instagram: / kaizengastrocare ► LinkedIn: / kaizengastrocare ► Website: https://www.kaizengastrocare.com/ -------------------------------- Contact Us: Call: +91 97 6363 5252 Visit: Kaizen Gastro Care, Shop no. 208 / 209, Oriana Crest building, Datta mandir road, Opposite Costa Rica society, Wakad, Pune - 411057 #IBS #IBSDiet #DrSamratJankar #BhushanKhedkar #KaizenGastroCare #PuneDoctors #GutHealth #FODMAPDiet #IBSMarathi #DigestiveHealth #MarathiPodcast #IBSRelief #HealthyDiet #Constipation #Diarrhea #IBSCare #NutroHeal #LiverAndGutHealth #MarathiHealth