У нас вы можете посмотреть бесплатно The Anuroop Show | Madhura & Mangesh Bachal | Episode 11 | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
संसार म्हणजे एक मेजवानी असते आणि तिची चव कळण्यासाठी नवरा बायको दोघांनाही खवय्ये असणं गरजेचं असतं. संसार करण्याची इच्छा, एकमेकांना साथ देण्याचं वचन आणि आंबट गोड भांडणांचा पुरेपुर आस्वाद घेणारं खवय्ये जोडपं. असंच एक खवय्ये जोडपं म्हणजे एक बनवणारा आणि दुसरा चाखणारा, एक पडद्यावर तर एक पडद्यामागे आणि असं करुन घराघरात पोहचलेलं नाव मधुरा रेसिपी. मधुरा बाचल आणि त्यांच्या यशस्वी प्रवासातील मोलाचे भागीदार, मंगेश बाचल ह्यांनी The Anuroop Show मध्ये finally आपली हजेरी लावली आहे. कांदेपोहे marriage पासून सुरू झालेला प्रवास सातासमुद्रापार पोहोचला. पुणे ते अमेरिका, नोकरी, मुलंबाळं आणि मग मधुरा रेसिपी हे सगळं कसं जुळून आलं? लग्नाआधी स्वयंपाक न केलेली मधुरा आज घराघरात स्वयंपाकासाठी आदर्श का मानली जाते? हे सगळं सांभाळताना नवरा बायको म्हणून कोणत्या अडचणी आल्या? एकमेकांना कसा वेळ दिला? आणि असे असंख्य प्रश्न तुमच्या मनात आहेत ज्यांची उत्तरं आज आपल्याला ह्या भागात मिळणार आहेत. In this podcast, listen to 1) Formula of financial management 2) Supporting each other's dreams, decisions 3) Distribution of responsibilies #MadhuraBachal #MangeshBachal #TheAnuroopShow #PowerCouple #MaharashtrianPride #LoveAndBusiness #PodcastIndia #JKK #AnuroopVivahSanstha #RealStories #companionship