У нас вы можете посмотреть бесплатно Iran–Israel War: Khamenei यांच्या मृत्यूनंतर इराणचा Supreme Leader कोण? Trump चा माणूस की लष्करशहा? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #IranSupremeLeader #Khamenei अयातोल्लाह अली खामेनेई, इराणचे सुप्रीम लीडर, १९८९ मध्ये त्यांच्या हातात इराणची ताकद एकवटली आणि तेव्हापासून मागची ३७ वर्ष खामेनेई यांनी इराणवर अक्षरश: राज्य केलं. त्यांना विरोध करणारे टिपून टिपून संपवण्यात आले, तर नागरी उठावांनाही डोकं वर काढू दिलं नाही. अर्थात इराणमध्ये खामेनेईंना विरोध सुद्धा होताच, पण अमेरिका, इस्रायलच्या हल्ल्यात खामेनेई यांचा २८ फेब्रुवारीला मृत्यू झाला, त्यांच्या मृत्यूचे संकेत थेट इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी दिले आणि त्यांनतर रविवारी १ मार्चला खामेनेई यांच्या मृत्यूची पुष्टी करणारी बातमी आली. त्यानंतर इराणमध्ये काही ठिकाणी नागरिकांनी शोक व्यक्त केला, तर काही नागरिक या मृत्यूनंतर आनंदी होते, कारण त्यांना आशा आहे, इराणमधल्या सत्तापालटाची. इराणमध्ये नवा सुप्रीम लीडर येण्याची. पण खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणचा सुप्रीम लीडर कोण होणार ? डोनाल्ड ट्रम्प यांच्या मर्जीतला माणूस की खतरनाक लष्करशहा ? पाहुयात या व्हिडीओमधून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/