У нас вы можете посмотреть бесплатно शेती म्हणजे Future! | Santosh Jadhav – Indian Farmer Success Journey или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स सातारा २०२५' या कार्यक्रमात झाले आहे. स्वयं टॉक्सच्या पुढील कार्यक्रमात सहभागी व्हा 👉 www.swayamtalks.org ॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰ शेती म्हणजे फक्त कष्ट नाही — ती Science + Passion + Business आहे! हे दाखवून दिलं Indian Farmer चे Santosh Jadhav यांनी. घरचा सोन्याचा व्यवसाय नाकारून त्यांनी शेती निवडली… आणि ती केवळ स्वतःसाठी नाही, तर देशभरातील शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी! आज 🌾 5000+ शेतीविषयक Videos 🌾 50 कोटींपेक्षा जास्त Views 🌾 1.25 Crore+ Subscribers Indian Farmer हा फक्त YouTube Channel नाही — तो Chemical-Free, Smart Farming Movement आहे 🚜✨ या प्रेरणादायी Talk मध्ये Santosh सांगतात— ✔ शेतीचा Future Model काय आहे? ✔ शेतकरी हा Scientist & Entrepreneur का आहे? ✔ Social Media वापरून Brand कसा बनवावा? ✔ Climate-Smart Farming कशी करावी? ✔ Organic Farming मागचं वास्तव काय? ॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰ 🔔 Subscribe for more inspiring stories of everyday heroes. Connect With Us: Instagram - / talksswayam Facebook - / swayamtalks Twitter - / swayamtalks LinkedIn - / sway. . Subscribe to our Website https://swayamtalks.org/register ॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰ 00:00 इंट्रो 00:59 सोन्या-चांदीचा व्यवसाय सोडून शेतीला सुरुवात 02:22 आधुनिक शेती करण्याची इच्छा आणि संशोधन 03:41 टोमॅटोचं पीक आणि बाजारभावातले चढ उतार 04:52 शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याचे ध्येय 05:12 शालेय मित्र आकाशच्या अभियांत्रिकी शिक्षणाची जोड 07:00 शेतीकामाचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकायला सुरुवात 07:54 इंडियन फार्मर चळवळ आणि देशभरातील शेतकर्यांचा प्रतिसाद 09:37 भारतभर फिरून शेतकर्यांच्या भेटी, समस्या, संशोधन 10:14 सव्वा कोटी शेतकर्यांचा समूह, १०० पेक्षा जास्त ब्रॅंडसोबत काम 11:42 व्हिडिओ पाहून शेतीत प्रयोग करणार्या शेतकर्याची प्रतिक्रिया 13:40 शेती सोपी नाही, पण... 15:36 रेसेड्यु फ्री फार्मिंग पद्धत भारतात रुजवण्याची प्रक्रिया सुरू 16:38 सुरक्षित अन्न तयार करून अन्न व्यवस्थेला दिशा