У нас вы можете посмотреть бесплатно महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम ४१: शेतकी इमारत नियम व प्रक्रिया 🚫🏠 | MahsulShahi или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
महाराष्ट्रातील शेतजमिनीवर इमारत बांधण्यासाठी कलम ४१ अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी कशी घ्यावी? प्लिंथ एरिया, उंची मर्यादा, प्रक्रिया आणि दंड टाळण्याचे टिप्स. शेतकऱ्यांसाठी पूर्ण मार्गदर्शन! 👉 Join this channel to get access to perks: / @mahsulshahi महसूल शाही (MahsulShahi) या चॅनेलवर आपले स्वागत आहे! या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४१ ची सविस्तर माहिती घेणार आहोत. शेतकी इमारत (फार्म बिल्डिंग) बांधण्यासाठी नियम काय आहेत? 👉 शेतजमिनीवर गोदाम, निवास, गोठा इत्यादींसाठी बांधकाम करताना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी अनिवार्य आहे (कलम ४१(२)). ⚠️ ग्रामपंचायतीची परवानगी पुरेशी नाही – नियम मोडल्यास अनधिकृत बांधकाम पाडले जाऊ शकते! 📏 प्लिंथ एरिया मर्यादा: ०.४ ते ०.६ हेक्टरसाठी १५० चौ.मी., ०.६ हेक्टरपेक्षा जास्तसाठी १/४० भाग किंवा ४०० चौ.मी. (कमी असलेला). निवासी भागासाठी कमाल १५० चौ.मी. 🪜 उंची: प्लिंथपासून ५ मीटरपेक्षा जास्त नाही, फक्त ग्राउंड फ्लोर. 💡 अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परवानगी नाकारण्याची कारणे आणि दंड याची पूर्ण माहिती. शेतकऱ्यांनो, कायदेशीर मार्गाने बांधकाम करा आणि गुंतवणूक सुरक्षित ठेवा! व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये... जय महाराष्ट्र..... 🔔 चॅनेल सबस्क्राइब करा आणि नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा! 📌 असेच ईतर महत्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी @MahsulShahi (महसूल शाही) 🔔 चॅनेल सबस्क्राइब करा आणि नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा! 📌 Hashtags : #महाराष्ट्रजमीनमहसूल #कलम४१ #शेतकीइमारत #फार्मबिल्डिंग #शेतजमिनीबांधकाम #जिल्हाधिकारीपरवानगी #महसूलशाही #शेतकरीमार्गदर्शन #LandRevenueCode #FarmBuildingRules #MaharashtraLandLaws #शेतकरी #MahsulShahi #अकृषिकपरवानगी #बांधकामनियम #RevenueDepartment #जमीनकायदे #शेतीकायदे #VillageRules #AgriculturalLand #NonAgriculturalPermission #MaharashtraFarming #कृषीइमारत #परवानगीप्रक्रिया #शेतकरीटिप्स Tags: महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, कलम ४१, शेतकी इमारत, फार्म बिल्डिंग, जिल्हाधिकारी परवानगी, शेतजमिनी बांधकाम, महसूल शाही, महाराष्ट्र कायदे, शेतकरी मार्गदर्शन, प्लिंथ एरिया मर्यादा, अनधिकृत बांधकाम, जमीन महसूल संहिता १९६६, फार्म हाऊस नियम, शेती नियम, महाराष्ट्र शेतकरी, land revenue code, farm building permission, maharashtra agriculture, शेतकरी कायदे, बांधकाम परवानगी, महसूल विभाग, ग्रामपंचायत नियम, अकृषिक वापर, शेतजमीन नियम, महसूलशाही व्हिडिओ 👉 Telegram Channel ► https://t.me/mahsulshahi 👉 WhatsApp Channel ► https://whatsapp.com/channel/0029Vb5Y... 📢 व्हिडिओ कसा वाटला, कमेंट करून नक्की कळवा! 🔔 @MahsulShahi (महसूल शाही) चॅनेल सबस्क्राइब करा आणि नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा! लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये... जय महाराष्ट्र!