У нас вы можете посмотреть бесплатно तुम्हाला कोणालाही 'शिवीगाळ' करण्याचे स्वातंत्र्य आहे का? | Article 19 Limits или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आपण नेहमी म्हणतो, "हा माझा हक्क आहे, मी काहीही बोलू शकतो!" पण खरंच अनुच्छेद १९ (Article 19) तुम्हाला 'काहीही' बोलण्याचे स्वातंत्र्य देतो का? या स्वातंत्र्याची लक्ष्मणरेषा कुठे आखली आहे? या व्हिडिओमध्ये तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरे मिळतील: ६ स्वातंत्र्ये कोणती: भाषण, सभा, संघटना, संचार, निवास आणि व्यवसाय. पण यातील ७ वे स्वातंत्र्य (संपत्तीचा हक्क) का आणि कधी काढून टाकण्यात आले? मीडियाचे स्वातंत्र्य: संविधानात "Press Freedom" असा शब्द कुठेच नाही, मग पत्रकारांना संरक्षण कसे मिळते? शांत राहण्याचा हक्क: भाषण स्वातंत्र्याचा अर्थ 'बोलणे' असा होतो, तर मग तुम्हाला 'गप्प बसण्याचा' (Right to Silence) हक्क आहे का? (राष्ट्रगीत केस). संप (Strike) आणि बंद: सरकारी कर्मचाऱ्यांना संपावर जाण्याचा किंवा राजकीय पक्षांना 'भारत बंद' करण्याचा मूलभूत हक्क आहे का? वाजवी बंधने (Reasonable Restrictions): तुम्ही देशाच्या विरोधात घोषणा देऊ शकता का? स्वातंत्र्यावर मर्यादा कधी येतात? Internet: इंटरनेट वापरणे हा तुमचा मूलभूत हक्क आहे का? जर तुम्हाला तुमचे खरे स्वातंत्र्य आणि त्याच्या सीमा जाणून घ्यायच्या असतील, तर हा व्हिडिओ नक्की पहा! व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. #IndianConstitution #Article19 #FreedomOfSpeech #PressFreedom #MPSC #Polity #Marathi #Samvidhan #FundamentalRights #Protest