У нас вы можете посмотреть бесплатно एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा होऊ शकते का? | Article 20 Explained или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये पाहिलं असेल की पोलिस आरोपीला मारून-झोडून कबुलीजबाब (Confession) घ्यायला लावतात. पण संविधानाचे अनुच्छेद २० (Article 20) आरोपीला किंवा गुन्हेगाराला पोलिसांपासून कसे वाचवते, हे तुम्हाला माहित आहे का? या व्हिडिओमध्ये तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरे मिळतील: स्वतःविरुद्ध साक्ष (Self Incrimination): पोलिस तुम्हाला "हो, मीच गुन्हा केलाय" असं बोलायला भाग पाडू शकतात का? कोर्टात त्याची किंमत काय असते? नार्को आणि लाय डिटेक्टर टेस्ट: आरोपीच्या परवानगीशिवाय त्यांची 'नार्को टेस्ट' किंवा 'ब्रेन मॅपिंग' करणे कायदेशीर आहे की बेकायदेशीर? (सुप्रीम कोर्ट काय म्हणते?) दुहेरी शिक्षा (Double Jeopardy): एकाच गुन्ह्यासाठी एका व्यक्तीला दोनदा शिक्षा होऊ शकते का? (जुने चित्रपट आणि वास्तवात काय फरक आहे?) कार्योत्तर कायदा (Ex Post Facto Law): जर आज चोरीसाठी १ वर्ष शिक्षा असेल, आणि उद्या सरकारने कायदा बदलून ५ वर्षे शिक्षा केली, तर काल चोरी केलेल्या चोराला कोणती शिक्षा मिळेल? १ वर्ष की ५ वर्षे? आणीबाणी (Emergency): देशामध्ये आणीबाणी लागू झाली तरीही हे कलम रद्द का होत नाही? गुन्हेगारी कायदे आणि तुमचे हक्क समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा! व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. #IndianConstitution #Article20 #NarcoTest #PoliceRights #DoubleJeopardy #MPSC #Polity #Marathi #Samvidhan #CriminalLaw