У нас вы можете посмотреть бесплатно पावसाळ्यातील रानभाजी ‘ टायकुळा ‘ | Leafy Vegetables In Mansoon или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पावसाळ्यातील रानभाजी ‘ टायकुळा ‘ | Leafy Vegetables In Mansoon #devachagaddevgad #leafyvegitables #ranbhaji टाकळा - टायकुळा टाकळ्याच्या पानांत विरेचन द्रव्य व लाल रंग असतो. या वनस्पतीत 'एमोडीन' ग्लुकोसाइड आहे. टाकळा आनुलोमिक असून, याची क्रिया त्वचेवर होते. टाकळा सर्व प्रकारच्या त्वचारोगांत देतात. त्वचा जड झालेली असल्यास याचा विशेष उपयोग होतो. त्वचारोगात पानांची भाजी देतात व बिया वाटून लोप करतात. बिया लिंबाच्या रसातून वापरण्याचा प्रघात आहे. मुळे उगाळून लिंबाच्या रसात बनविलेली पिष्टी गजकर्णासाठी वापरतात. पाने व बियांमध्ये 'क्रायझोजेनिक आम्ल' असून, ते त्वचारोगात मौल्यवान आहे. पाने कृमिघ्न आणि सौम्य विरेचक आहेत. पानांचा काढा दातांच्या वेळी मुलांना येणाऱ्या तापावर निर्देशित करतात. पित्त, हृदयविकार, श्वास, खोकला यात पानांचा रस मधातून देतात. टाकळ्याच्या पानांची भाजी गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत होते. वरचेवर ही भाजी खाल्ल्याने अंगातील अतिरिक्त मेद झडण्यास याचा उपयोग होतो. त्याचबरोबर इसब, अॅलर्जी, सोरायसिस, खरूज यासारखे त्वचाविकारही कमी होतात. लहान मुलांच्या पोटातील कृमी बाहेर पडण्यासही या भाजीचा उपयोग होतो. टाकळ्याची भाजी पचायला हलकी, तिखट, तुरट, पित्तकर आहे व मलसारक आहे. @ColoursofKonkan @armarimaratha @kokansanskruti देवाचा गड देवगड - Registered ®️ आपल्या चॅनेल बद्दल हे चॅनेल फक्त आमचं नसून तुम्हा सर्वांचं आहे. विडिओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा भाग आहे. आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापल दुःख विसरून नेहमी आनंदी रहावा, यासाठी विडिओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू. आपल्या चॅनेल वरती तुम्हाला कोकणातील निसर्ग सोंदर्य, कोकणातील चालीरिती, रूढी, परंपरा, शेती, कोकणातील रेसिपी, खाद्यपदार्थ, प्रवास, भटकंती असे बरेच विडिओ पाहायला मिळतील. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे विडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत. अशीच तुमची साथ नेहमी आमच्या सोबत असुद्या. YouTube - / @devacha.gad.devgad Instagram - / devacha_gad_devgad_official © All of the content in this video is made by the creator devacha.gad.devgad Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be used without prior permission. Copyright Disclaimer : - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.