У нас вы можете посмотреть бесплатно झणझणीत पिठलं भाकरी आणि चमचमीत लसूणी भेंडी | Live Cooking или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
राम कृष्ण हरी! 🙏 आजच्या लाईव्ह मध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचा सर्वात आवडता आणि अस्सल गावरान बेत - गरमागरम पिठलं, खमंग भाकरी आणि त्यासोबत अतिशय चविष्ट अशी लसूणी भेंडी! हा बेत असा आहे की जो पाहताच कोणालाही भूक लागेल. पिठल्यासोबत तुम्हाला कोणती भाकरी जास्त आवडते? ज्वारीची की बाजरीची? लाईव्ह चॅटमध्ये नक्की सांगा! 👇 व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि रोज अशाच अस्सल घरगुती आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. 👍 आजचा मेन्यू: झणझणीत पिठलं (Pithla) गरमागरम भाकरी (Bhakri) चमचमीत लसूणी भेंडी (Lasuni Bhendi) #indianstreetfood #LiveCooking #CookingLive #VegRecipes #IndianBreakfast #HomeCooking #FoodPhotography #livekitchen #livecooking #livestream #marathilive #marathivlog #PithlaBhakri #LasuniBhendi