У нас вы можете посмотреть бесплатно Why Iran Closed Strait of Hormuz: Ayatollah Khamenei गेले, इराणने कोणता निर्णय घेतला?|Netanyahu | US или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#AyatollahAliKhamenei #NarendraModi #DonaldTrump #BenjaminNetanyahu #Iran #Israel #AyatollahKhamenei अमेरिका आणि इस्त्रायलने थेट इराणवर हवाई हल्ले करायला सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांचा मृत्यू झाला. यानंतर आता इराणने देशाच्या सागरी सीमेलगत असलेली हार्मुझची खाडी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी आखाती देशांमधील तेल वाहतूकीवर या निर्णयाचा मोठा परिणाम होणार आहे. सौदी अरेबिया, कतार, ओमान, यूएईसोबत अन्य देशांना पर्यायी आणि लांब पल्ल्याच्या मार्गाने कच्च्या तेलाची वाहतूक व विक्री करावी लागणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय घडणार? यावर सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. America and Israel have started airstrikes on Iran. In the US attacks, Iran's supreme leader Ayatollah Ali Khamenei was killed. After this, Iran has now decided to close the Strait of Hormuz, which is located along the country's maritime border. As a result, this decision of Iran will have a major impact on oil transport in the Gulf countries. Saudi Arabia, Qatar, Oman, UAE and other countries will have to transport and sell crude oil through alternative and long-distance routes. Why Iran Closed Strait of Hormuz: Ayatollah Khamenei गेले, इराणने कोणता निर्णय घेतला?| Benjamin Netanyahu | Israel VS Iran War | Donald Trump | Narendra Modi 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.