У нас вы можете посмотреть бесплатно माढा विधानसभा । माढ्यावरून महाविकास आघाडीत वातावरण तापलं । Maharashtra Politics | HPN MARATHI NEWS или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#HPNMarathiNews #madha #madhavidhansabha #vidhansabha2024 #ajitpawar #bjp #sharadpawar #ncp #tutari माढा विधानसभा । माढ्यावरून महाविकास आघाडीत वातावरण तापलं । Maharashtra Politics | HPN MARATHI NEWS Madha Assembly constituency Congress Vs Sharad Pawar Group: सोलापूरमध्ये माढा विधानसभा मतदारसंघावरून आता महाविकासआघाडीत जुंपण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण शरद पवार गटाच्या जागेवर कॉंग्रेसच्या नेत्यांकडून दावा केला जातोय. राज्यात विधानसभा निवडणुकीचं पुढील महिन्यात बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्याअगोदरच मात्र राजकीय पक्षांमध्ये विधानसभा मतदारसंघाच्या जागेंवरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यात देखील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मतदार संघावर दावा केला जातोय. त्यामुळे माढाच्या जागेवरून विधानसभा निवडणुकीत महाविकासआघाडीत बिघाडी होणार का, असा प्रश्न आता निर्माण होताना दिसत (Madha Assembly constituency) आहे. viral video, viral news, youtube trending, new viral video, viral videos today, trending youtube videos, social media viral video, viral video clips, trending viral videos, latest viral video, maharashtra news ----------------------------------------------------------------------------------------------------- Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research, Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use HPN Marathi News मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून HPN Marathi चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . HPN Marathi मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता HPN Marathi News तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार HPN Marathi News नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे . HPN Marathi News च्या बातम्यांसंबंधी सर्व खटले , वादविवाद प्रकरणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . इतर कोठेही चालवले जाणार नाहीत. Our some other playlist - ताज्या बातम्या • दुष्काळाच्या उपाय योजनेसाठी युवक कॉंग्रेसच... स्पेशल स्टोरी • Видео Ujani Dam Update उजनी धरण अपडेट • Ujani Dam Update । आनदाची बातमी; उजनी धरण ... मान्सून । Heavy Rainfall • Видео क्राईम | HPN Crime News • उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या वर गोळीबार Follow us for more latest updates : Website:- https://hpnmarathinews.com/ Facebook:- / hpnmarathi Twitter:- https://twitter.com/home Instagram:- / hpn_marathi_news Download HPN News Android App: https://play.google.com/store/apps/de... Whats App:- +91 8007000071