У нас вы можете посмотреть бесплатно खिमा मटण पॅटीस 🍲🧆🍗🍖 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
खिमा मटण पॅटीस रेसिपी 🍖🥔 साहित्य: 250 ग्रॅम मटण खिमा 3 उकडलेले बटाटे 1 कांदा (बारीक चिरलेला) 1 हिरवी मिरची 1/2 चमचा आले-लसूण पेस्ट 1/2 चमचा हळद 1 चमचा लाल तिखट 1/2 चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ थोडी कोथिंबीर 2 चमचे मैदा (कव्हर करण्यासाठी) ब्रेडक्रम्ब्स तळण्यासाठी तेल कृती: कढईत थोडे तेल गरम करून कांदा परतवा. त्यात आले-लसूण पेस्ट, मिरची आणि खिमा घालून चांगला शिजवा. आता हळद, तिखट, गरम मसाला आणि मीठ घाला. शेवटी कोथिंबीर घालून खिमा थंड होऊ द्या. उकडलेले बटाटे मॅश करा आणि छोटे गोळे बनवा. त्या गोळ्यात खिमा भरून पॅटीसचा आकार द्या. पॅटीस मैदा पाण्यात बुडवून ब्रेडक्रम्ब्समध्ये रोल करा. गरम तेलात सोनेरी होईपर्यंत तळा. 😋 गरमागरम खिमा मटण पॅटीस तयार आहेत. सॉस किंवा चटणीसोबत खूप चविष्ट लागतात. 5 Tags: #KeemaPatties #MuttonRecipe #IndianSnack #HomemadeFood #EasyRecipe 🍖