У нас вы можете посмотреть бесплатно औषध तीच, Result वेगळा! | Mealybug Control by Proper Timing или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण द्राक्ष बागेतील मोठ्या प्रमाणात आलेला mealybug attack on grapes पाहिला होता. आजच्या या व्हिडिओमध्ये त्याच द्राक्ष बागेतील mealybug control in grapes चा पहिल्या टप्प्याचा RESULT प्रत्यक्ष शेतातून दाखवलेला आहे. या ठिकाणी कोणतीही नवीन औषधं वापरलेली नाहीत. मिलीबग कंट्रोलचा खरा मुद्दा औषध बदलणं नसून, mealybug life cycle समजून योग्य वेळ साधणं हा आहे. मिलीबगवर औषध देण्यापूर्वी झाडाची मुळे active करणे, झाड stress-free ठेवणे आणि त्यानंतर मुळावाटे व फवारणीतून double attack देणे – या नियोजनामुळे हा फरक दिसून येतो. हा live grape farm video grape farming problems आणि grape pest management समजून घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यासाठी उपयुक्त आहे. हा फक्त पहिल्या टप्प्याचा रिझल्ट आहे. पुढील फवारण्या आणि पुढील RESULT आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा, शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशाच practical शेती माहितीकरिता चॅनलला सबस्क्राईब करा. mealybug in grapes grape mealybug problem mealybug attack on grapes mealybug control grapes grape pest management grape farming problems grapes pest in india mealybug life cycle mealybug control result grape farming india द्राक्ष मिलीबग द्राक्ष बागेत मिलीबग द्राक्ष रोग कीड live grape farm video indian grape farming#mealybugingrapes #mealybugcontrol #grapepest #grapefarmingindia #indianfarmers