У нас вы можете посмотреть бесплатно उपासासाठी खास सात्त्विक भगर रेसिपी | Upvasachi Bhagar | Varai Bhagar или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🙏 नमस्कार! Vaishnavas Kitchen मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. 🙏 आज आपण पाहणार आहोत एकदम खमंग आणि चविष्ट उपासाची भगर, अगदी कंदा-लसूण शिवाय. ही रेसिपी उपवासासाठी, एकादशी, श्रावण किंवा सात्त्विक जेवणासाठी अतिशय योग्य आहे. भगर हलकी, पचायला सोपी आणि झटपट तयार होणारी असल्यामुळे उपवासात पोटाला त्रास न देता ऊर्जा देते. घरातल्या साध्या साहित्यापासून बनणारी ही रेसिपी नक्की करून पहा. ✨ Vaishnavas Kitchen कडून आपणा सर्वांना प्रेमळ शुभेच्छा! ✨ व्हिडिओ आवडल्यास Like करा 👍, Share करा 📲 आणि अशाच सात्त्विक व घरगुती रेसिपीसाठी आमच्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका 🔔. आपला अभिप्राय कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद 🙏 Music: Endless Horizon Musician: VN VideoEditor