У нас вы можете посмотреть бесплатно मोदी हटाओ बारगळले,ट्रम्प हटाओ जोरात अमेरिकेत GEN – Z रस्त्यावर | Dinesh Kanji | Donlad Trump | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#dineshkanji #donladtrump #narendramodi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुंडलीत काय ग्रहयोग आहे, कोण जाणे परंतु त्यांना संपवण्याचा प्रयत्न करणारा कायम खड्ड्यात जातो. मोदींनी विरोध करणाऱ्यांची नावे आठवा आणि खातरजमा करा. चार दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, ‘आय डोण्ट वॉण्ट डीस्ट्रॉय हीज पोलिटीकल करीयर’. त्यानंतर दोन दिवसांत अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात इतिहासातील सर्वात मोठे जन आंदोलन सुरू झाले. नो किंग प्रोटेस्ट, असे याचे नामकरण करण्यात आले. अमेरिकेतील ५० लाख लोक या आंदोलनानिमित्त रस्त्यावर उतरले. त्यांना ट्रम्प यांना हाकलायचे आहे. अमेरीकेचा डोलारा कोसळू लागला आहे, असे भाकीत नामांकीत वित्तसंस्थेने केलेला आहे. ट्रम्प यांना जगात कोणी फार गांभीर्याने घेत नाही. त्यांचीही तशीच इच्छा असावी. त्यामुळे ते सगळे राजकीय शिष्टाचार बाजूला ठेवून बोलत असतात. त्यांची वक्तव्य आणि विधाने बोलणे या श्रेणी येत नाहीत, त्याला बरळणेच म्हटले पाहीजे. मोदी इज अ ग्रेट मॅन, ही लव्हज मी... असे विधान त्यांनी गुरुवारी केले. हे लव्ह वेगळ्या अर्थाने घेऊन नका, मला त्यांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करायची नाही. मनातल्या काही गोष्टी अनेकदा न कळत तोंडावर येतात. जे ट्रम्प यांना मोदींच्या विरोधात करायचे होते, ते त्यांच्यात वाट्याला येताना दिसते आहे. आधी ट्रम्प यांना मोदी का नकोसे झालेत हे लक्षात घ्या. अमेरिकेत मका आणि सोयाबीनचे प्रचंड उत्पादन आले आहे. हे उत्पादन गळ्यात मारून घ्यायला भारत तयार नाही. चीननेही नकार दिलेला आहे. ट्रम्पना हवे तसा व्यापार करार करण्याची भारताची तयारी नाही, रशियन तेलाची खरेदी बंद करण्याची भारताची तयारी नाही. त्यामुळे शक्य असते तर ट्रम्प यांनी मोदींना टाचे खाली चिरडले असते, किंवा नायगारा धबधब्यावरून त्यांचा कडेलोट केला असता. सध्या तरी हे स्वप्नात शक्य आहे. आय डोण्ट वॉण्ट डीस्ट्रॉय हीच पोलिटीकल करीयर... असे जेव्हा ट्रम्प म्हणतात, त्याचा अर्थ त्यांना असा अपेक्षित आहे की, ते मोदींचे पोलिटीकल करीयर उद्ध्वस्त करू शकतात, परंतु त्यांना करायचे नाही. Who knows what planetary alignments exist in Prime Minister Narendra Modi’s horoscope, but one thing is certain — anyone who tries to destroy him ends up falling into a pit themselves. Recall the names of those who opposed Modi, and you’ll see the pattern clearly. Just four days ago, U.S. President Donald Trump said, “I don’t want to destroy his political career.” And within two days of that remark, America witnessed the largest public protest in its history — the “No King Protest.” Around 5 million people took to the streets, demanding Trump’s ouster. A leading financial institution has even predicted that America’s global dominance is beginning to crumble. No one in the world takes Trump very seriously — perhaps that’s exactly how he wants it. He disregards all political etiquette when he speaks. His comments don’t qualify as statements or speeches — they’re more like ramblings. Last Thursday, he said, “Modi is a great man. He loves me.” Don’t interpret that “love” in any romantic sense — what he meant was, “I don’t want to destroy his political career.” Yet, sometimes what people say by accident reveals what’s truly in their hearts. What Trump perhaps wanted to do against Modi now seems to be happening to him instead. Now, consider why Trump has turned against Modi. The U.S. has produced a massive surplus of corn and soybeans. India refuses to buy it in large quantities. China, too, has declined. India isn’t ready to sign a trade deal on Trump’s terms, nor is it willing to stop importing Russian oil. If Trump had his way, he’d have crushed Modi under his heel or thrown him off Niagara Falls — at least that’s what he might dream of. So when Trump says, “I don’t want to destroy his political career,” what he actually means is that he could destroy Modi’s career if he wanted to — but he’s choosing not to. #NarendraModi #DonaldTrump #NoKingProtest #USPolitics #ModiVsTrump #IndiaUSRelations #GlobalPolitics #MaheshVichare #PoliticalAnalysis #WorldNews #ModiMagic #TrumpNews #ModiLeadership #USProtests #BreakingNews Follow us on X (Twitter ) at: https://X.com/NewsDanka Follow us on Facebook at: / newsdanka Follow us on Instagram at: https://instagram.com/news.danka?igsh... Visit our Website for more content at: https://www.newsdanka.com/ Visit us at : https://g.co/kgs/k7LjksU