У нас вы можете посмотреть бесплатно El Mencho : मेक्सिकन सैन्यानं जगातल्या टॉपच्या ड्रग माफियाला कसा ठोकला ? | Mexico | Vishaych Bhari или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#vishaychbhari #Mexico #ElMencho #Marathinews #ElMenchoMexico El Mencho : मेक्सिकन सैन्यानं जगातल्या टॉपच्या ड्रग माफियाला कसा ठोकला ? | Mexico | Vishaych Bhari अवाकडो फळाच्या मोठ्याच्या मोठ्या बागा.. आणि त्याच्यातच बाजूला असणारी अफीमची शेती..ह्याच शेतीत राबणारा एक शेतमजुराचा मुलगा. नेमेसिओ ओसेगुएरा सर्व्हान्तेस, ज्याला जग आज 'एल मेंचो' नावानं ओळखतं, त्याचं बालपण इतकं गरिबीत गेलं की पाचवीत असतानाच त्याच्या हातातल्या पाटी-पेन्सिलची जागा मजुरीच्या अवजारांनी घेतली. वयाच्या १४ व्या वर्षी, जिथं मुलं भविष्याची स्वप्नं बघतात, तिथं मेंचो अफीमच्या शेतांची राखण करायचा. एक दिवस गड्याने बेकायदेशीरपणे अमेरिकेची सीमा ओलांडली. अमेरिकेत जाऊन अमली पदार्थाच्या धंद्यात हात पसरले. त्यानंतर हेरॉईन तस्करीच्या आरोपात तुरुंगवास भोगला. त्यांनतर शेठ तुरुंगातून परत येताच मेक्सिकोच्या शेतात रमू लागला. इथून त्याच्या आयुष्याला एक वळण मिळालं. गड्याने पुढे जाऊन जिद्दीने शिक्षण घेतलं. हा जेलमध्ये जाणारा माणूस आता 'खाकी वर्दी' टाकून पोलीस दलात जायला लागला. पुढं ह्याच पठ्ठ्याने कायद्याच्या चौकटीत राहून यंत्रणांना कसं पोखरायचं हे शिकून काढलं. अन् तिथून जगभर ड्रगचं जाळं पसरवलं. त्यातूनच पुढे जाऊन हा गडी एल मेंचो झाला, त्याच जाळं इतकं पसरलं कि अमली पदार्थाचा "जगातला टॉपचा माफिया" म्हणून प्रसिद्ध झाला. ह्याच माफियाचा काल खात्मा करण्यात आला. हा एल मेंचो कोण होता? त्याने आजवर काय कांड केले? त्याला कसं मारलं? ह्याबद्दलची संपूर्ण घटना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... instagram link : / vishayachbhari Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You, ( vishaych bhari, mexico el mencho, us mexico task force el mencho raid, us mexico intelligence task force el mencho, el mencho, como cayo el mencho, el mencho muere, el mencho muerte, jalisco el mencho, el mencho 2026, el mencho dead, el mencho cjng, el mencho noticias, alias el mencho, murio el mencho, who is el mencho, el mencho death, muere el mencho, el mencho latest, who was el mencho, el mencho is dead, abaten a el mencho, el mencho reports )