У нас вы можете посмотреть бесплатно Shengdana Chikki Recipe in Marathi | गूळ शेंगदाणा चिक्की | Traditional Peanut Chikki at Home или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Shengdana Chikki Recipe in Marathi | गूळ शेंगदाणा चिक्की | Traditional Peanut Chikki at Home आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरच्या घरी खुसखुशीत शेंगदाणा चिक्की कशी बनवायची तेही अगदी पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने 🥜 हिवाळ्यात खास करून खाल्ली जाणारी गूळ–शेंगदाणा चिक्की ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच आवडती आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चिक्की कडक न होता, चिकट न राहता परफेक्ट कशी जमते, याचे सगळे सोपे टिप्स आणि ट्रिक्स सांगितले आहेत. जर तुम्ही पहिल्यांदाच चिक्की बनवत असाल तरीही ही रेसिपी हमखास जमेल 😊 📋 साहित्य: शेंगदाणे, गूळ, तूप 👩🍳 व्हिडिओमध्ये - • शेंगदाणे योग्य पद्धतीने कसे भाजायचे • गुळाचा योग्य पाक कसा ओळखायचा • चिक्की परफेक्ट सेट होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स जर व्हिडिओ आवडला असेल तर 👉 LIKE करा 👉 SHARE करा 👉 आणि अशाच सोप्या, पारंपरिक रेसिपीसाठी CHANNEL ला SUBSCRIBE करा 🔔 तुमचे प्रश्न किंवा सूचना COMMENT मध्ये नक्की लिहा ❤️ #ShengdanaChikki #शेंगदाणाचिक्की #ChikkiRecipeInMarathi #MarathiRecipes #WinterSpecialRecipe #TraditionalRecipe #PeanutChikki #गूळचिक्की