У нас вы можете посмотреть бесплатно कविता : तेच ते ... तेच ते | विंदा करंदीकर | Spruha Joshi | Marathi или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
For Brand Collaborations, Partnerships or inviting us to your place, drop an email to: [email protected] तेच ते .. तेच ते - विंदा करंदीकर सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते !! तेच ते !! माकडछाप दंतमंजन, तोच चहा तेच रंजन तीच गाणी तेच तराणे, तेच मूर्ख तेच शहाणे सकाळपासुन रात्रीपर्यंत तेच ते तेच ते खानावळीही बदलून पाहिल्या कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं. काकू पासून ताजमहाल, सगळीकडे सारखेच हाल नरम मसाला, गरम मसाला, तोच तो भाजीपाला तीच ती खवट चटणी, तेच ते आंबट सार सुख थोडे दु:ख फार संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे त्या स्वप्नाचे शिल्पकार, कवि थोडे कवडे फार पडद्यावरच्या भूतचेष्टा; शिळा शोक, बुळा बोध नऊ धगे एक रंग, व्यभिचाराचे सारे ढंग पुन्हा पुन्हा तेच भोग आसक्तीचा तोच रोग तेच ' मंदिर ' तीच ' मूर्ती ' तीच ' फुले ' तीच ' स्फुर्ती ' तेच ओठ तेच डोळे तेच मुरके तेच चाळे तोच पलंग तीच नारी सतार नव्हे एकतारी करीन म्हटले आत्महत्त्या रोमिओची आत्महत्त्या दधीचिची आत्महत्त्या आत्महत्त्याही तीच ती आत्मा ही तोच तो हत्त्याही तीच ती कारण जीवनही तेच ते आणि मरणही तेच ते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका. __________________________________ Travel Vlog Playlist: • Travel Vlog खादाडी Playlist: • Khadadi Series गंमत गाणी Playlist: • गंमत गाणी #SpruhaJoshi #Poems #Marathi #kavita #nakoghabru ________________________________ Spruha Joshi is an Indian Marathi television, film, and theatre actress. She is also a poet and lyricist for films. Instagram: / spruhavarad Facebook: / spruhavarad Twitter: / spruhavarad ____________________________ DISCLAIMER: This is the official YouTube channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved. __________________________________