У нас вы можете посмотреть бесплатно मढी कानिफनाथ कावड यात्रा | तिसरा दिवस | साकेगाव ते मेजर वस्ती | अन्नदान सेवा 🙏 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मंडळी 🙏 तुम्ही पाहत आहात Banjarapradip YouTube Channel. मढी कानिफनाथ कावड यात्रेचा आज तिसरा दिवस. आजचा प्रवास साकेगाव येथून सुरू झाला. साके गावातील मारुती मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. हातराळ गावाच्या वस्तीवर दरवर्षी कावडीधारकांसाठी दानशूर शेतकरी नाश्ता देतात. त्या प्रेमळ सेवेचा आम्हीही आनंद घेतला. यानंतर हातराळ तळ्यावर सकाळची आंघोळ केली. थंड पाण्यात आंघोळ केल्यावर दोन दिवसांचा सगळा थकवा दूर झाला. दुपारी आंब्याच्या झाडाखाली गावाकडून आलेले जेवण करून विश्रांती घेतली. संध्याकाळी पुढील प्रवास करत निवडुंग शिवारातील कानिफनाथ मंदिरात आमटी-भाकर अन्नदान सेवा मिळाली. त्यानंतर आम्ही मेजर वस्ती येथे मुक्कामासाठी पोहोचलो. गेली 20–25 वर्षे आमच्या गावातील कावडीधारक याच ठिकाणी मुक्काम करतात. जय कानिफनाथ महाराज 🔱 📍 स्थान: साकेगाव – हातराळ – मेजर वस्ती 🎥 Channel: BANJARA PRADIP Music: https://www.chosic.com... Summer Madness by Roa | https://roa-music.com Music promoted by https://www.chosic.com... Creative Commons CC BY 3.0 https://creativecommon...