У нас вы можете посмотреть бесплатно श्री ज्ञानेश्वरी प्रवचनकार प्रशिक्षण अभ्यासक्रम или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
श्रीहरिकीर्तन प्रबोधिनी आणि वारकरी कीर्तनविद्या गुरुकुल आयोजित श्री ज्ञानेश्वरी प्रवचनकार प्रशिक्षण अभ्यासक्रम (ऑनलाईन/ ऑफलाईन) सर्वांसाठी घरबसल्या अभ्यासक्रम करून प्रवचनकार बनण्याची सुवर्णसंधी प्रभावी कीर्तनकार व्हा! श्री ज्ञानेश्वरी प्रवचन सप्ताह करा! ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीवर प्रवचन करण्यासाठी अत्यंत सुलभ आणि सुगम अभ्यासक्रम केवळ 9 व्याख्यानांच्या माध्यमातून प्रशिक्षण वेळ: रात्रौ 9 ते 10.30 प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी संपर्क: 9356835881 मार्गदर्शक: ह.भ.भ. दीपक महाराज जेवणे 45 वर्षांच्या प्रदीर्घ प्रवचन आणि कीर्तनसेवेचा अनुभव 12 वर्षे ऑनलाईन पध्दतीने प्रशिक्षण देण्याचा अनुभव श्री क्षेत्र आळंदी येथील 16हून अधिक कीर्तनविद्या प्रशिक्षण शिबिर आणि अभ्यासवर्गांतून शिकविण्याचा अनुभव मर्यादित जागा - त्वरित नोंदणी करा महत्त्वाचे: हा 9 व्याख्यानांचा संक्षिप्त अभ्यासक्रम आहे. प्रवचनकार का आणि कशासाठी बनावे? प्रवचनकाराने कसा अभ्यास करावा? प्रवचनकाराची शिदोरी व तयारी संपूर्ण अभ्यासक्रमाच्या पीडीएफ नोटस उपलब्ध शंकासमाधान: केवळ 9 व्याख्यानांच्या माध्यमातून संपूर्ण ज्ञानेश्वरी ग्रंथ अवगत होउ शकतो का? नाही. 9 जन्म अभ्यास केला तरीही संपूर्ण ज्ञानेश्वरी ग्रंथ अवगत होणे कठीण आहे. मात्र प्रवचन मालिकेच्या माध्यमातून या ग्रंथातील प्रमुख विषय आणि संकल्पना मांडण्यापुरते ज्ञान आपण या वर्गाच्या माध्यमातून अवश्य संपादन करू शकतो व आपली पुढील अभ्यासासाठी तयारी होउ शकते. हा केवळ प्राथमिक आणि पायाभूत अभ्यासक्रम आहे. प्रवचनकार कशासाठी बनावे? देव, देश आणि धर्म यांची सेवा करण्यासाठी समाजाचे प्रबोधन करण्यासाठी समाजजागृती करण्यासाठी धर्मबांधवांच्या मानसिकतेत सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि सरतेशेवटी आपले हिंदू धर्म तत्त्वज्ञान आपणच समजावून घेण्यासाठी केवळ 9 व्याख्यानांच्या माध्यमातून कोणी प्रवचनकार होउ शकतो का? हो. ते तुमच्या पूर्वतयारीवर आणि अभ्यासावर अवलंबून आहे. जर पुरेशी पूर्वतयारी नसेलही तर तुमच्यासाठी विशेष योजनाही आहे. उजळणी म्हणून हाच अभ्यासवर्ग केवळ 50 टक्के शुल्क भरून पुन्हा करता येईल. हाच उजळणी अभ्यासवर्ग केवळ 25 टक्के शुल्क भरून पुन्हा तिसर्यांदा करता येईल. यापुढील सर्व उजळणी नि:शुल्क म्हणजे मोफत करता येतील व आपणास आमच्या श्री ज्ञानेश्वरी अभ्यास मंडळाचे कायमस्वरूपी सदस्य करून घेतले जाईल. अभ्यासक्रमाचे स्वरूप: हा संक्षिप्त अभ्यासक्रम आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या अठरा अध्यायातील प्रमुख प्रतिपाद्य संकल्पना अगदी मुद्देसूद स्वरूपात आपल्याला समजावून सांगितली जाते व संकल्पना मांडणी व निरूपणाचा सोपा क्रम आपल्याला समजावून सांगितला जातो. त्यानुसार आपण आत्मविश्वासपूर्वक प्रवचन आणि निरुपण करू शकता. Join this channel to get access to perks: / @harikirtanprabodhini