У нас вы можете посмотреть бесплатно Acidity, Lifestyle, digestion issues | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Acidity म्हणजे नेमकं काय होतं? पित्त म्हणजे acidity आहे का? पित्त कशामुळे होतं? पित्त दोषाचे लक्षण काय आहे? Acidity लक्षणं काय आहेत, कशामुळे acidity होते? Acidity कमी करण्यासाठी घरगुती तसेच आयुर्वेदातील उपाय काय करता येतील? Acidity मुळे होणाऱ्या जळजळीचा त्रास आणि पचनाशी संबंधित इतर समस्या कशा टाळायच्या याबद्दल डॉ. ऋचा मेहेंदळे (तन्वी हर्बल, संचालिका) आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. रोजच्या आहारात कोणते बदल करायला हवेत, ऍसिडिटी झाल्यावर काय खावे? आणि कोणत्या सवयी टाळाव्यात, हेही आपण या भागात जाणून घेऊ. पूर्ण एपिसोड नक्की बघा आणि subscribe करा. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. In today's episode, we dive into the topic of Acidity. What exactly is acidity? Is *'Pitta'* the same as acidity? What causes acidity or excess pitta? What are the symptoms of pitta imbalance? We'll also discuss the symptoms of acidity, its causes, and various home remedies and Ayurvedic treatments to manage it. Dr. Richa Mehendale, Director of Tanvi Herbals, shares her expert advice on relieving the burning sensation caused by acidity and preventing digestive issues. Learn about the necessary dietary changes, what foods to eat during an acidity episode, and which habits to avoid. Tanvi Herbals बद्दल च्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. Website: www.tanviherbals.com Tanvi Herbals चे product घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर click करा Buy Online. Free Home Delivery https://drruchas.tanviherbals.com/ डॉ. रुचा मेहेंदळे पै यांच्याशी संपर्क साधण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. Free Whatsapp Consultation: https://wa.link/90bix4 For Clinic Appointment: 9082911530 Cotton Cottage India चे collection विकत घेण्यासाठी खालील link वर click करा! https://cottoncottageindia.com/ आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Dr. Rucha Mehendale Pai (Tanvi Herbals, Director) Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav. Editor: Rohit Landge. Edit Assistant: Sangramsingh Kadam. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savni Vaze. Business Development Executive: Sai Kher Intern: Saiee Katkar. Fashion Partner For The Hosts: Cotton Cottage India. Connect with us: Twitter: / amuk_tamuk Instagram: / amuktamuk Facebook: / amuktamukpodcasts Spotify: https://open.spotify.com/episode/1gHO... #AmukTamuk #marathipodcasts Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same. 00:00 - Introduction 03:20 - What is acidity? 15:26 - After effects of acidity 17:20 - How to control acidity 22:30 - Dietary regulations 30:58 - Remedies to tackle acidity 40:23 - Avoidable Food ingredients for acidity 46:10 - Importance of exercise 50:16 - Instant cure for acidity 53:15 - Intermittent fasting & acidity 01:00:16 - Major effects of acidity on the body