У нас вы можете посмотреть бесплатно भर उन्हाळ्यात अचानक कॅनलला पाणी आलं! 🌊 आंब्याच्या बागेची भरणी | शेतकऱ्यांचा दिवस😊🌿 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#villagelife #farmerslife #sheti आजच्या व्हिडिओमध्ये भर उन्हाळ्यात आमच्या घराशेजारून जाणाऱ्या कॅनलला पाणी आलं होतं. हे पाणी भाटघर डॅममधून शेतीसाठी सोडलं जातं. त्यामुळे कॅनल पूर्ण भरून वाहत होता आणि वातावरण खूप सुंदर झालं होतं. रात्रीपासून आम्ही शेतीला पाणी देत होतो. आंब्याच्या बागेला आणि दुसऱ्या प्लॉटला मोकळ्या पाटाने पाणी दिलं. पाण्याचा प्रेशर खूप जास्त असल्यामुळे सगळ्यांनी मिळून पाणी सांभाळावं लागत होतं. या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेतकऱ्यांचा दिवस कसा असतो, शेतीची भरणी कशी करतात, शेतीला पाणी कसं देतात आणि गावाकडचं साधं जीवन कसं असतं हे पाहायला मिळेल. घराभोवती नारळाची झाडं, आंब्याची बाग, पक्ष्यांचे आवाज आणि खळखळ वाहणारं पाणी यामुळे खूप प्रसन्न वातावरण होतं. मधेच झाडावरून चिकू काढून खाल्ले. शहरी लोकांना असा अनुभव क्वचितच मिळतो, म्हणून आमच्या व्हिडिओमधून तुम्हालाही खरं गावाकडचं जीवन आणि शेतकऱ्यांचा दिवस पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe नक्की करा 😊 #villagevlog #villagelife #farmerslife #sheti #shetilapani #mangofarm #mangoorchard #canalwater #farmvlog #rurallife #indianvillage #maharashtravlog #shetilife #farmlife #summerfarm