У нас вы можете посмотреть бесплатно मराठीचा आवाज रेडिओवरून मनापासून | Marathi Pride Through an RJ’s Voice | मराठी भाषा गौरव दिन विशेष или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🔷 Welcome to Nikhil Chavan Originals 🔷 मराठी भाषा दिनानिमित्त आपल्या सोबत मराठी रेडिओच्या दुनियेत आवाजाने श्रोत्यांची मनं जिंकणाऱ्या श्री मयुरेश शिर्के यांच्या सोबत खास संवाद. या मुलाखतीत त्यांच्या रेडिओ प्रवासाबद्दल, मराठी भाषेशी असलेल्या नात्याबद्दल आणि नव्या पिढीसाठी खास संदेश जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी ही फक्त भाषा नाही तर आपली ओळख, संस्कृती आणि अभिमान आहे — चला ती जपूया आणि अभिमानाने वापरूया. "महाराष्ट्र आणि देशातील प्रेरणादायी व्यक्तींचा संघर्षमय प्रवास, त्यांची यशोगाथा आणि त्यातून मिळणारी शिकवण" — हाच आमचा शुद्ध हेतू आहे. या चॅनेलवर तुम्हाला भेटतील: ✅ प्रेरणादायी यशोगाथा ✅ संघर्षमय जीवनकथा ✅ समाजाला दिशा देणारे विचार ✅ नव्या पिढीला ऊर्जा देणारे व्हिडीओज जर व्हिडीओ आवडला असेल, तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. डबिंग कार्यशाळा – कारण आवाज पण स्टार असतो १ मार्च २०२६ पासून | दर रविवारी ⏰ पहिली बॅच सकाळी ११.०० ते १.०० ⏰ दुसरी बॅच दुपारी ३.०० ते ५.०० 🎬 या कार्यशाळेत आपण काय शिकाल ? : टीव्ही जाहिरात डबिंग | चित्रपट डबिंग | कार्टून डबिंग | डॉक्युमेंटरी डबिंग 🎧 संपूर्ण प्रशिक्षण प्रोफेशनल रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये मार्गदर्शक : मयुरेश शिर्के – रेडिओ जॉकी (२२ वर्षांचा अनुभव) व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट व आवाज प्रशिक्षक 📍 स्थळ - रवींद्र नाट्य मंदिर, पु.ल.देशपांडे अकादमी.तिसरा मजला.प्रभादेवी, मुंबई -४०००२५ 👥 वय १५–७५ | पूर्वानुभव आवश्यक नाही 📚 एकूण ६ सत्रे 💰 शुल्क: ₹ ७,८००/- ( रुपये सात हजार आठशे फक्त ) 📞 संपर्क : 9820831414 / 9892146414 ⚠️ ही कार्यशाळा आपणास नोकरी/व्यवसायाची हमी नाही | तसेच ही कार्यशाळा मिमिक्री/गायन कलेशी संबंधित नाही. 🎥 Subscribe now: 👉 / @nikhilchavan_orignals 📌 Connect | Share | Inspire #NikhilChavanOriginals #प्रेरणादायीकथा #SuccessStories #MotivationalJourney #मराठीमन #SubscribeNow #trending #SupportCreators #मराठीभाषादिन #मराठी #मराठीमुलाखत #मराठीआवाज #trending #viral #maharashtra #MarathiLanguageDay #RadioJockey #RJInterview #PodcastClip #YouTubeShorts #IndianCreators #ViralInterview #BehindTheMic #ContentCreator #MotivationalTalk #ajitpawar #marathinews #marathi #trending #live #mumbai #maharashtrapolitics #news #shivshankar #shivsena #congress #rahulgandhi #narendramodi #sharadpawar #ajitdada #prakashambedkar #vba