У нас вы можете посмотреть бесплатно Tula Japnar Aahe | Title song | Cover by : Kavya Vishal Vartak или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
दिसत नसले तरी असणार आहे, मी तुला जपणार आहे…! गायक/गायिका: सावनी रवींद्र, आदित्य नीला गीतकार: वैभव जोशी संगीत: कुणाल-करण #Mahimamahatre #Pratikshashivankar #Nirajgoswami #Adhikikasbe #TulaJapnarAahe #ZeeMarathi #NewSerial #MiMarathiZeeMarathi Lyrics: निज बाळा रात्र झाली दाटतो अंधार आहे गात अंगाई तुला जागीच मी असणार आहे तुला जपणार आहे मी तुला जपणार आहे तुझा आधार आहे मी तुला जपणार आहे पावसाची सर कधी मी रेशमी छाया कधी तू किनारा मी तुझ्या डोळ्यात झरणारी नदी ओल मायेची तुला देऊनी माझ्या फुला मी सुगंधासारखी वाऱ्यामध्ये लपणार आहे तुला जपणार आहे मी तुला जपणार आहे तुझा आधार आहे मी तुला जपणार आहे संकटे येतील लाखो धीर तू सोडू नको पाहशी जे स्वप्न ते स्वप्नातही खोडू नको सोसूनी साऱ्या झळा कर जिण्याचा सोहळा वाळल्या फांदीस हिरवी पालवी फुटणार आहे तुला जपणार आहे मी तुला जपणार आहे तुझा आधार आहे मी तुला जपणार आहे त्या तुझ्या स्वप्नात माझे स्वप्न तेवत राहते अन् तुझे झंकारणे मौनात माझ्या राहते सूर सारे रेशमी छेडताना नेहमी जो दिला नाही तुला तो शब्दही सुचणार आहे तुला जपणार आहे मी तुला जपणार आहे तुझा आधार आहे मी तुला जपणार आहे सांज ढळता सोबतीला आठवण येते तुझी वाटते की तू इथे आहेस ही नाहीस ही दुःख डोळे झाकते पण तरीही वाटते गर्द अंधारातही तो चेहरा दिसणार आहे पुन्हा घडणार आहे हे पुन्हा घडणार आहे क्षणाचा भास तू पण मी तुला जपणार आहे!