У нас вы можете посмотреть бесплатно SHORT NEWS | सोलापूरकरांना बुलेट ट्रेनची उत्सुकता, वर्षभरात मिळाले 352कोटींचे उत्पन्न | Bullet Train или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BulletTrainIndia #HighSpeedRail #IndianRailways #UnionBudget #RailwayBudget #MumbaiPune #PuneHyderabad #Solapur #Maharashtra #केंद्रीयअर्थसंकल्प #रेल्वेबजेट #महाराष्ट्ररेल्वे #बुलेटट्रेन #BulletTrainIndia #MumbaiPuneBulletTrain #PuneHyderabadBulletTrain #पुणेहैदराबाद #मुंबईपुणे #सोलापूर #SolapurRailway #SolapurNews #विकासाचीगती #350किमीवेग #IndianRailways #TransportDevelopment #EconomicGrowth #YesNewsMarathi Subscribe Channel :- https://bit.ly/3mEVBUT केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे विभागाला 24 हजार कोटी रुपयांचे बजेट मिळाले आहे. 350 प्रति तास एवढ्या प्रचंड वेगाने धावणाऱ्या सात बुलेट ट्रेन सुरू करण्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात केली असून यामध्ये मुंबई-पुणे आणि पुणे ते हैदराबाद या दोन बुलेट ट्रेनचा समावेश आहे.याचा फायदा नक्की सोलापूरला होणार आहे.या बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबई-पुणे हे अंतर अवघ्या 48 मिनिटात तर पुणे ते हैदराबाद हे अंतर अवघ्या दोन तासात पार केले जाणार आहे.सोलापूर रेल्वे विभागाला सिमेंट वाहतुकीमधून 181 कोटी रुपये, साखर वाहतुकीतून 54 कोटी रुपये, पेट्रोलियम पदार्थ वाहतुकी मधून 41 कोटी तर साखर कारखान्यांच्या मळी वाहतुकीतून सहा कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.अशाप्रकारे एकूण गेल्या वर्षभरात 352 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आता सोलापूरकरांना पुणे-हैदराबाद व्हाया सोलापूर या बुलेट ट्रेनची उत्सुकता आहे. सोलापूर रेल्वे विभागात जयदीप प्रदक्षिणे यांची सीनियर डिव्हिजनल कमर्शियल मॅनेजर म्हणून झाली नियुक्ती महापौर पदासाठी भाजपकडून विनायक कोंड्याल आणि उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल,शिंदे सेनेकडून प्रियदर्शन साठे यांनी महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज भरला तर एमआयएम कडून महापौर पदासाठी तौफिक हतुरे आणि उपमहापौर पदासाठी आसिफ शेख यांना उमेदवारी अर्ज केला दाखल, 6 फेब्रुवारी रोजी होणार महापालिकेची विशेष सभा आमदार पुत्र किरण देशमुख यांना महापौर पदापासून डावलले..भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर म्हणाल्या, त्यांनी नगरसेवकाची पक्षाकडे उमेदवारी देखील मागितली नव्हती तरीही त्यांना उमेदवारी दिली सोलापुरातील कोंतम चौक येथील महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळा उभारणी कामाला झाली सुरुवात...शहर-जिल्ह्यातील बसवप्रेमींच्या आनंदाला उधाण पंढरपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आमदार अभिजीत पाटील व भगीरथ भालके यांची युती झाली, परंतु कासेगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांचे विश्वासू उमेदवार रिंगणात..त्यांच्या विरोधात भगीरथ भालके यांचे चुलत बंधू व्यंकटराव भालके हे मैदानात आहेत. सोलापुरातील छत्रपती शिवाजी चौकातील एका हॉटेल समोर शनिवारी रात्री अकराच्या सुमारास धारदार हत्याराने खून करण्याचा प्रयत्न..युवराज नारायण आवले हा जखमी तर बिपीन घोडके याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचा हवाला देत राहुल गांधी यांची लोकसभेत टीका...म्हणाले, डोकलाममध्ये चार चिनी रणगाडे भारतीय हद्दीत घुसले..तेव्हा ५६ इंचाच्या छातीचे काय झाले? स्व.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अस्थी कलश सोलापुरातील राष्ट्रवादी भवन कार्यालयात दर्शनासाठी दाखल ★Follow us, Share, Support★ Website:- http://yesnewsmarathi.com Facebook:- / yesnewsmarathi DailyHunt News:- https://m.dailyhunt.in/profile/yesnew... Twitter:- / yesnewsmarathi Shivaji Survase 9881748329 ★Contact us★ Mobile- 9881748329 Email:- yesnewsmarathi@gmail.com ★★★Watch our channel's popular playlists★★★ Advt • नववर्षाची सुरुवात करा वेदना मुक्तीने | राऊ... येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.