У нас вы можете посмотреть бесплатно The Anuroop Show | Kshiti Jog & Hemant Dhome | Episode 39 | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Personal आणि professional life चा balance साधून, हटके couple goals सेट केलेलं आपल्या सगळ्यांच लाडकं आणि dashing couple म्हणजे क्षिती जोग आणि हेमंत ढोमे. संसाराचं सारं ह्यांना उमगलं असलं तरी ते कळण्यासाठी त्यांनाही लग्नानंतर बराच काळ लोटला. म्हणजे ह्यांचा honeymoon period हा खरंतर realisation period होता. आणि त्या चुका सुधारत त्यांची संसाराची गाडी मार्गाला लागली. क्षिती आणि हेमंत एकत्र grow झाले आणि अजून एकत्र मोठे होतायेत. एकमेकांच्या professional आयुष्यात त्यांचा बराच मोठा वाटा आहे. ह्या आजच्या गप्पांमध्ये त्यांच्या घरातल्या सवयी, त्याचं pet, त्यांचं कुटुंब अशा अनेक विषयांवर दोघेही भरभरून बोलले आहेत. क्षिती आणि हेमंत ची unseen पण cute आणि गोड lovestory ऐकुया The Anuroop Show च्या ह्या 39 व्या भागात. #KshiteeJog #HemantDhome #TheAnuroopShow #PowerCouple #MaharashtrianPride #LoveAndBusiness #PodcastIndia #JKK #AnuroopVivahSanstha #RealStories #companionship