• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

DHULE | धुळे अंगणवाडी भरतीत घोळ व भ्रष्टाचार ; एजंटच्या माध्यमातून 70 हजाराची बोली скачать в хорошем качестве

DHULE | धुळे अंगणवाडी भरतीत घोळ व भ्रष्टाचार ; एजंटच्या माध्यमातून 70 हजाराची बोली 2 года назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
DHULE | धुळे अंगणवाडी भरतीत घोळ व भ्रष्टाचार ; एजंटच्या माध्यमातून 70 हजाराची बोली
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: DHULE | धुळे अंगणवाडी भरतीत घोळ व भ्रष्टाचार ; एजंटच्या माध्यमातून 70 हजाराची बोली в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно DHULE | धुळे अंगणवाडी भरतीत घोळ व भ्रष्टाचार ; एजंटच्या माध्यमातून 70 हजाराची बोली или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон DHULE | धुळे अंगणवाडी भरतीत घोळ व भ्रष्टाचार ; एजंटच्या माध्यमातून 70 हजाराची बोली в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



DHULE | धुळे अंगणवाडी भरतीत घोळ व भ्रष्टाचार ; एजंटच्या माध्यमातून 70 हजाराची बोली

लोकनायक न्युज | 1 Lakh Subscribers DHULE | धुळे अंगणवाडी भरतीत घोळ व भ्रष्टाचार; एजंटच्या माध्यमातून 70 हजाराची बोली #dhulekar #dhule #धुळे #धुळेकर #dhulepolice #maharashtrapolice #crime_news #loknayak_news #मराठीबातम्या #marathibaatamya धुळे महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत झालेल्या अंगणवाडीच्या भरतीत घोळ व भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप पात्र लाभार्थ्यांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. एजंटच्या माध्यमातून 70 ते 80 हजार रुपयाची बोली लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार देखील समोर आला आहे. पात्र यादीमधील ज्या महिलांनी पैसे दिले असतील त्यांचीच या भरतीत निवड झाली असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तर या भरतीची सखोल अशी चौकशी करावी अशी मागणी केली आहे. धुळे महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत झालेल्या अंगणवाडीच्या भरतीत मोठ्या प्रमाणात घोळ व भ्रष्टाचार झाला असल्याचे आढळून आले आहे. अंगणवाडी सेविकांच्या निवड प्रक्रियेत पारदर्शकता न ठेवल्याचा आरोप अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज केलेल्या महिला उमेदवाराने केला आहे. दरम्यान शासनाच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन न करण्यात येऊन शैक्षणिक अर्हता, गुणवत्ता, वय, बोलीभाषा इ. निकष डावलून बालविकास प्रकल्प अधिकारी व समितीतील सदस्यांनी व्यक्तिगत फायद्यासाठी पडद्याआडून एजंटच्या माध्यमातून 70 ते 80 हजार रुपयाची बोली करत, आर्थिक व्यवहारा पोटी काही पात्र यादीतील मोजक्याच महिलांची निवड करत, ही भरती पार पडली असल्याचा गंभीर आरोप महिलांनी केला आहे. वास्तविक या भरती संदर्भात अनेकांनी हरकत घेतली आहे. त्या हरकतीवर समाधानकारक उत्तर न देता केवळ आर्थिक व्यवहारापोटी काहींना ऑर्डर देण्यात आली आहे. तर गुणवत्ता डावलून आमच्यावर अन्याय केला असल्याचा आरोपही याठिकाणी करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या सांगण्यानुसार पात्र यादीवर आम्ही स्वाक्षरी केली असल्याची धक्कादायक माहिती महिला व बाल विकास विभागातील कर्मचारी महिलांनी दिली आहे. त्यामुळे ही भरती डोळे झाकपणाने होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अनुसूचित जाती/ जमाती/ भटक्या जमाती प्रवर्गातील उमेदवारांना गुणदान देण्यात आलेले आहे, पारदर्शकतेच्या निवडीमध्ये सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे. मात्र या ठिकाणी नियमांचे उल्लंघन केले गेले असल्याचा आरोप करण्यात आला. तर भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी पदासाठी अर्ज केलेल्या महिला उमेदवारांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख हेमलता हेमाडे, शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील, यांच्यासोबत शिवसेनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. BYTE : हेमलता हेमाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख

Comments
  • हा व्हिडिओ बघा बँकेत जाऊन चौकशी करायची गरज नाही! #loanwaiver #farmer #Maharashtrabudget #karjmafi 3 часа назад
    हा व्हिडिओ बघा बँकेत जाऊन चौकशी करायची गरज नाही! #loanwaiver #farmer #Maharashtrabudget #karjmafi
    Опубликовано: 3 часа назад
  • भारतीय हवाई दलाचं लढाऊ Sukhoi विमान कोसळलं, महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण.. 2 जवान शहीद | SP3 8 часов назад
    भारतीय हवाई दलाचं लढाऊ Sukhoi विमान कोसळलं, महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण.. 2 जवान शहीद | SP3
    Опубликовано: 8 часов назад
  • Dhule | धुळे जेलमधून खुनाचा कैदी पसार; जेल प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण.#news 5 часов назад
    Dhule | धुळे जेलमधून खुनाचा कैदी पसार; जेल प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण.#news
    Опубликовано: 5 часов назад
  • Vijay Javandia | 'दोन लाखाच कर्ज माफ करणार मग हे केव्हा देणार?' 2 часа назад
    Vijay Javandia | 'दोन लाखाच कर्ज माफ करणार मग हे केव्हा देणार?'
    Опубликовано: 2 часа назад
  • Rakiety nad Dubajem i panika na stacjach. Wojna już uderza w portfele 2 часа назад
    Rakiety nad Dubajem i panika na stacjach. Wojna już uderza w portfele
    Опубликовано: 2 часа назад
  • Pudhari News | राज्याचा आज अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद 4 часа назад
    Pudhari News | राज्याचा आज अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद
    Опубликовано: 4 часа назад
  • धरणगाव : जुनोने येथील शेतकऱ्याची हरभऱ्याच्या बियाण्यात फसवणूक 5 лет назад
    धरणगाव : जुनोने येथील शेतकऱ्याची हरभऱ्याच्या बियाण्यात फसवणूक
    Опубликовано: 5 лет назад
  • स्वच्छता कामगार हेच खरे आरोग्यदायी जीवनाचे हिरो ; तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांचे प्रतिपादन 2 дня назад
    स्वच्छता कामगार हेच खरे आरोग्यदायी जीवनाचे हिरो ; तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांचे प्रतिपादन
    Опубликовано: 2 дня назад
  • Uddhav Thackeray | 'सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही' | Maharashtra Budget 2026 6 часов назад
    Uddhav Thackeray | 'सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही' | Maharashtra Budget 2026
    Опубликовано: 6 часов назад
  • हुला हूल पंढरपूर! कैसे डराया और कैसे फसाया? 3 часа назад
    हुला हूल पंढरपूर! कैसे डराया और कैसे फसाया?
    Опубликовано: 3 часа назад
  • गावच्या महिलांनी खेळ्यांना बनवला भरपूर जेवण | स्पेशल टोप भरून फणसाची भाजी | Kokan village shimga 8 часов назад
    गावच्या महिलांनी खेळ्यांना बनवला भरपूर जेवण | स्पेशल टोप भरून फणसाची भाजी | Kokan village shimga
    Опубликовано: 8 часов назад
  • धुळे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर कोसळले; शेतकरी आर्थिक संकटात 1 день назад
    धुळे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर कोसळले; शेतकरी आर्थिक संकटात
    Опубликовано: 1 день назад
  • Nashik News | आखाती देशांतील तणावाचा कांदा बाजारावर परिणाम; निर्यात घटल्याने भाव घसरले 6 часов назад
    Nashik News | आखाती देशांतील तणावाचा कांदा बाजारावर परिणाम; निर्यात घटल्याने भाव घसरले
    Опубликовано: 6 часов назад
  • 'आई बसली' फेम आक्का घरीच बसली, ज्योतीताई राज्यसभेवर गेली! 7 часов назад
    'आई बसली' फेम आक्का घरीच बसली, ज्योतीताई राज्यसभेवर गेली!
    Опубликовано: 7 часов назад
  • धुळे जेलमधून खुनाचा कैदी पसार; कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह 6 часов назад
    धुळे जेलमधून खुनाचा कैदी पसार; कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
    Опубликовано: 6 часов назад
  • नागपूर - कामठी परिसरात बनावट चलनाचा प्रकार उघडकीस 2 часа назад
    नागपूर - कामठी परिसरात बनावट चलनाचा प्रकार उघडकीस
    Опубликовано: 2 часа назад
  • नगरपरिषदेचे टॉयलेट मग शुल्क का  बदलापूरकरांचा थेट सवाल 1 час назад
    नगरपरिषदेचे टॉयलेट मग शुल्क का बदलापूरकरांचा थेट सवाल
    Опубликовано: 1 час назад
  • Amravati | भूमि अभिलेख कर्मचाऱ्यांचे बेमुदत 'कामबंद' आंदोलन 1 час назад
    Amravati | भूमि अभिलेख कर्मचाऱ्यांचे बेमुदत 'कामबंद' आंदोलन
    Опубликовано: 1 час назад
  • SRA कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे अपघात झाल्याचा नागरिकांच्या आरोप... 13 дней назад
    SRA कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे अपघात झाल्याचा नागरिकांच्या आरोप...
    Опубликовано: 13 дней назад
  • शहरात रिक्षा चालकांकडून जुना दंड वसुलीसाठी वाहतूक शाखेची मोहीम 1 день назад
    शहरात रिक्षा चालकांकडून जुना दंड वसुलीसाठी वाहतूक शाखेची मोहीम
    Опубликовано: 1 день назад

Контактный email для правообладателей: u2beadvert@gmail.com © 2017 - 2026

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5