У нас вы можете посмотреть бесплатно अजित पवारांचा मृत्यू ऑपरेशन लोटसचा भाग? Sanjay Raut’s Shocking Claim или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Was Ajit Pawar’s Death Part of Operation Lotus? Sanjay Raut’s Shocking Claim शिवसेना नेते संजय राऊत यांनी विधानसभेत आणि पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स त्यांच्या कडे आहेत, आणि त्या फाईल्स कदाचित त्या विमानात होत्या. डीजीसीएच्या चौकशीची मागणी करत, त्यांनी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती नेमण्याची मागणी केली आहे. राऊत यांनी अजित पवार यांनी जर राष्ट्रवादीत परत आले असते तर भाजपच्या ऑपरेशन लोटसचा पराभव झाला असता, असा आरोपही केला. अजित पवार यांचं अकस्मात निधन हि ऑपरेशन लोटसच्या घटकांशी संबंधित असू शकते, असा संशय त्यांनी व्यक्त केला. याशिवाय, पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या भागात भाजपने पैसे खाल्ले असल्याचे, तसेच कुत्री नसबंदीच्या प्रक्रियेत देखील पैसे खाल्ले असल्याची माहिती अजित पवारांनी समोर आणल्याचे राऊत यांनी सांगितले. Shiv Sena leader Sanjay Raut made serious allegations in the Assembly and at a press conference. He claimed to possess BJP corruption files, which may have been inside the aircraft. Raut demanded a DGCA inquiry and called for an independent committee under a judge’s chairmanship. Raut further alleged that if Ajit Pawar had returned to the NCP, BJP’s Operation Lotus would have failed. He expressed suspicion that Ajit Pawar’s sudden death might be linked to elements of Operation Lotus. Additionally, Raut claimed that BJP spent heavily in Pimpri-Chinchwad and Pune regions, and alleged irregularities, including payments, during dog sterilization drives, which Ajit Pawar had exposed as Finance Minister. #sanjayraut #ajitpawar #operationlotus #bjpcorruption #maharashtrapolitics #breakingnews #politicalallegations #marathinews