У нас вы можете посмотреть бесплатно आपण आजारी का पडतो? निरामय जीवन - भाग - 1 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आजार का होतो? औषधं घेऊनही आजार का बरा होत नाही? औषध न घेताही कोणताही ‐ अगदी गंभीर आजारही बरा कसा होऊ शकतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणारी आमची ‘निरामय जीवन' ही मालिका. ज्यामध्ये योगेश चांदोरकर व अमृता चांदोरकर आपल्या सांगणार आहेत, विनाऔषध, विनास्पर्श ‘स्वयंपूर्ण उपचारां'बद्दल ! ह्या मालिकेतील हा पहिला भाग शेवटपर्यंत पाहा आणि इतरांनाही शेअर करा. अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24 Website : https://niraamay.com/ Facebook : / niraamay Instagram : / niraamaywellness Telegram : https://t.me/niraamay Subscribe - / @niraamaywellnesscenter -------- Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो. #niraamay #niraamaywellnesscentre #treatment #healingjourney #heallingtreatment #energyhealing #healing #niraamaywellnesscentrepune #punecentre