У нас вы можете посмотреть бесплатно Ali Larijani कोण होते? इराणचा मेंदू का म्हटलं जायचं? | Isarel | US | Mossad или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
अवघ्या २ आठवड्यांतच इस्रायलने इराणचा आणखी मोठा नेता मारलाय. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू हे प्रचंड मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहेच. पण आता इस्रायलने इराणच्या सत्तेचा आणि युद्धाचा 'खरा मेंदू' निकामी केलाय. ही केवळ एका नेत्याची हत्या नाही, तर हे इराणच्या राजवटीचा शिरच्छेद केल्यासारखंच आहे, असं जाणकारांचं म्हणणं आहे. कारण अली लारीजानी यांना इराणचा खरा बाप म्हटलं जायचं. त्यांच्याच हातात युद्धाचा रिमोट कंट्रोल होता. युद्ध थांबवायचा असेल तर तेच अमेरिका, इस्रायलसोबत वाटाघाटी करणार होते. खामेनी असतानाही लारीजाना हेच सर्वकाही होते. त्यामुळे इस्रायलने त्यांनाच संपवून युद्धात मोठी ठिणगी टाकलीय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लारीजानी कोण आहेत, त्यांना इराणचा मेंदू- खरा बाप का म्हटलं जायचं, लारीजानींना कसं शोधलं, आता युद्ध संपणार की आणखी चिघळणार, इस्रायलने पायावर धोंडा तर टाकून घेतला नाही ना, आता युद्धाचा रिमोट कोणाकडे जाणार याचेच विश्लेषण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #todmarathi #timesofdemocracy #indiagascrisis #lpgcrisis #gasshortage #hormuzstrait #indiaenergycrisis #breakingnews #indianews #geopolitics #demandsupply #energycrisis #ujjwalayojana #GasCrisisExplained #worldnews #politicalanalysis #economiccrisis #marathinews #todmarathi #currentaffairs #indiaupdates #gasproblem अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा TODMarathi Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0 𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi 𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi 𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi Telegram - https://t.me/TODMarathi अधिक माहितीसाठी संपर्क : +917620423038