У нас вы можете посмотреть бесплатно Bappa Vajat Gajat Yenar | Sujeet Soman | Vrushali Ekmeva или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मंडळी, गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ साली आम्ही आपल्या चाकरमान्यांना समर्पित एक गणपतीचे "बाप्पा वाजत गाजत येणार" हे गाणं केलं होतं. ज्याला तुम्ही अगदी भरभरून प्रेम दिलंत. काही कारणास्तव हे गाणं आम्ही पुनःप्रक्षेपीत करत आहोत वेगळ्या आमच्या युट्युब चॅनेल वर. यंदाच्याही वर्षी या गाण्याला तुम्ही पसंती दाखवाल यात वाद नाही. "बाप्पा वाजत गाजत येणार" या आपल्या कोकणातल्या चाकरमानींना हे गाणं आम्ही समर्पित करत आहोत... वर्षभर जे आपापल्या कामात व्यस्त असतात आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवाची वाट पाहत असतात.. लवकरच गाण्याची सुद्धा झलक पाहायला मिळेल, तो पर्यंत पेज ला फॉलो करत रहा .. महाजन बिल्डकॉन धवल रवींद्र सोमण निर्मित लाइट्स कॅमेरा ऍक्शन प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत "बाप्पा वाजत गाजत येणार" निर्मिती : धवल रवींद्र सोमण महाजन बिल्डकॉन प्रस्तुती : लाइट्स कॅमेरा ऍक्शन प्रॉडक्शन हाऊस दिग्दर्शक : वृषाली दुसाने - सोमण आणि चिन्मय वाईकर लेखिका : वृषाली दुसाने - सोमण गीतकार : पराग फडके संगीतकार : चिन्मय वाईकर गायक : सुजित सोमण कॅलिग्राफी : अंकिता पवार ध्वनी मुद्रण : फ्रेंड्स स्टुडिओ ध्वनी मुद्रक : हर्षवर्धन केतकर साथ संगत : चिन्मय वाईकर आनंद कुलकर्णी जाहिरात व विपणन सहाय्य : लाइट्स कॅमेरा ऍक्शन प्रॉडक्शन हाऊस अभिनय : रोहन कुलकर्णी छायाचित्रण : चिन्मय वाईकर सहाय्यक दिग्दर्शक : अभिषेख खैरे छायाचित्रण संपादक : जयदीप रायकर विशेष आभार : आनंद सोमण माधवी सोमण रवींद्र सोमण शर्मिला सोमण श्रीवल्लभ सोमण (बालकलाकार) अथर्व सोमण राजेंद्र शिंदे (रिक्षावाले) आनंद भावे (गारवा रिसॉर्ट, कोळथरे) रमा तांबे अमोल तांबे मानसी घाणेकर अनुराग बाळ (हार्मोनियम) भालचंद्र बाळ (तबला) धीरज पाटील ©Copyright : All rights are reserved with Lights Camera Action Production House