У нас вы можете посмотреть бесплатно तोंडाला पाणी सोडणारी २ kg दह्यामध्ये केली पारंपरिक दही सांडगी मिरची वाळवणाची दही मिरची | dahi mirchi или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
जेवणाच्या ताटामध्ये वेगवेगळ्या कितीही चविष्ट भाज्या असल्या तरी तोंडी लावायला काही नसले की जेवण जेवल्यासारखे वाटत नाही हिरवी मिरची ला १२ महिने बाजारात मागणी असल्यामुळे रानात नेहमी मिळणारा पदार्थ , यावेळी ३० गुट्यामध्ये हिरवीगार झणझणीत लागणारी सितारा मिरची तोडायला आली होती , आमच्या घरात मिरचीच्या खर्ड्याशिवाय जेवण पूर्णच होत नाही , घरातील काही मंडळी अगदी भाजीसारखा खर्डा खातात मग उन्हाळ्यात मूळव्याध ने कितीपण डोके वर कडू दे काही हरकत नाही आपल्याकडे थंडगार ताकाची मात्रा असतेच . पण तोंडी लावायला दह्यातील सांडगी मिरची असली की खर्डा थोडा कमी खाल्ला जातो , ही सांडगी मिरची केली की अगदी २ वर्षे टिकते , आणि चव मात्र आहे तशीच राहते , जेवायच्या अगोदर १० मिन तेलात तळली की कुरूकुरू खायला खूप छान लागते ताटामध्ये भाजी कमी असली तरी मिरची मूळे २ घास जास्त जातात , आज रानातून ४ किलो मिरची आणून एकदम झणझणीत मिरची केली आहे , धन्यवाद . Today grandma preparing spice stuffed chilies (green chilli ) with spices and dried under hot sun. . This is an age old traditional Maharashtrian recipe. This is a perfect side dish and once prepared can be used throughout the year. 🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा / gavranekkharichav 🔔🔔 यूट्यूब चॅनल (Youtube) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा / gavranekkharichav 🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा / gavranekkharichav होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe • होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लु... 1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala • 1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri M... कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ • कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्य... एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji • एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बन... खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala • खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्ध... खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी • खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझण... होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe • होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लु... कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल • कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रका... वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav • वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान ... होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe • होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लु... आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran • आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनव... आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav • आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप ... अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav • अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | ज्वा... कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes • कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनण... गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari • गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं... झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking • झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Gavr... कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village • कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्... चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe • चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fis... आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton • आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरा... Sandgi Mirchi Recipe | Bharleli Sukhi Mirchi | Sun dried Stuffed Mirchi | Stuffed Mirchi Recipe | Sandgi Mirchi In Marathi | Dry Curd Chillies | Spicy Sandgi Mirchi Recipe | Mirchi Recipe | Dahi Sandgi Mirchi | Sandgi Mirchi Masala Recipe | Easy Sandgi Mirchi Recipe | Quick & Easy | Marathi Recipe | Homemade Sandgi Mirchi | Maharashtrian Recipe | दही मिरची | Dahi mirchi | पारंपरिक दही मिरची रेसिपी | सांडगी मिरची रेसिपी | वाळवणाची दही मिरची रेसिपी #gavranekkharichav #SandgiMirchi #सांडगीमिरची #दहीमिरची #dahimirchi #valvanicheadarth #वाळवणीमिरची #dahimirchirecipe #sandgimirchi #unhalipadarth #village_food #village_cooking #village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking #maharashtrianrecipe #chulivaril_jevan