У нас вы можете посмотреть бесплатно लग्न आणि अपेक्षा Part 2 । Dr. Gauri Kanitkar & Tanmay Kanitkar | The Amuk Tamuk Show EP 85 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
लग्न करताना फक्त adjustment डोळ्यासमोर येतात का? समोरच्या व्यक्तीने बदलू नये अशी अपेक्षा ठेवली जाते का? लग्न लग्ना आधी कोणत्या गोष्टी communicate केल्या पाहिजेत? Arranged marriage करणं वाईट आहे का? लग्न आणि कुटुंबाचा एकत्रित विचार कसा असायला हवा? या सगळ्यावर आपण डॉ.गौरी कानिटकर (M.D अनुरूप विवाह संस्था) आणि तन्मय कानिटकर (Director अनुरूप विवाह संस्था) यांच्याशी चर्चा केली आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. When it comes to marriage, is it all about adjustments? Do we expect our partner not to change? What are the essential things that need to be communicated before getting married? Is opting for an arranged marriage a bad idea? How should marriage and family considerations align? We discussed these intriguing aspects with Dr. Gauri Kanitkar (M.D., Anuroop Vivah Sanstha) and Tanmay Kanitkar (Director, Anuroop Vivah Sanstha). PNG & SONS च कलेक्शन बघण्याकरता आणि विकत घेण्यासाठी link वर click करा! For Online Jewellery Shopping:- https://www.onlinepng.com/ Corporate Website:- https://pngadgilandsons.com आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guest: Dr.Gauri Kanitkar (M.D. Anuroop Wiwah Sanstha) & Tanmay Kanitkar (Director Anuroop Wiwah Sanstha) Host: Omkar Jadhav, Shardul Kadam. Editor: Rohit landge. Edit Assistant: Sangramsingh Kadam. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. Intern: Saiee Katkar, Mrunal Arve,Dipak Khillare. Connect with us: Twitter: / amuk_tamuk Instagram: / amuktamuk Facebook: / amuktamukpodcasts Spotify: https://open.spotify.com/episode/3C3c... #AmukTamuk #marathipodcasts 00:00 - Introduction 01:52 - Negotiating expectations from partners 05:00 - Compromising and adjusting expectations 08:47 - Negativity driving from compromise 13:27 - About Love marriage 16:58 - How to deal with challenges after marriage 19:50 - Changing Image of Arranged Marriage 23:25 - Expectations from In-laws 29:44 - Building relations with In-laws 34:53 - Conversations before marriage 40:56 - How do you know whether you are ready for marriage? 44:03 - Readiness of parents for marriage