• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

श्रावण सोमवार स्पेशल थाळी l उपवासाची थाळी l Maharashtian Veg Thali lबिना वाटणाची कडव्या वालाची भाजी скачать в хорошем качестве

श्रावण सोमवार स्पेशल थाळी l उपवासाची थाळी l Maharashtian Veg Thali lबिना वाटणाची कडव्या वालाची भाजी 2 года назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
श्रावण सोमवार स्पेशल थाळी l उपवासाची थाळी l Maharashtian Veg Thali lबिना वाटणाची कडव्या वालाची भाजी
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: श्रावण सोमवार स्पेशल थाळी l उपवासाची थाळी l Maharashtian Veg Thali lबिना वाटणाची कडव्या वालाची भाजी в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно श्रावण सोमवार स्पेशल थाळी l उपवासाची थाळी l Maharashtian Veg Thali lबिना वाटणाची कडव्या वालाची भाजी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон श्रावण सोमवार स्पेशल थाळी l उपवासाची थाळी l Maharashtian Veg Thali lबिना वाटणाची कडव्या वालाची भाजी в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



श्रावण सोमवार स्पेशल थाळी l उपवासाची थाळी l Maharashtian Veg Thali lबिना वाटणाची कडव्या वालाची भाजी

@MarathiRecipesGharchiAathvan श्रावण सोमवार स्पेशल थाळी l उपवासाची थाळी l Maharashtian Veg Thali lबिनावाटणाचीकडव्यावालाचीभाजी नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे! नक्कीच बरे असणार आज आपण श्रावण सोमवार स्पेशल उपवासाची थाळी करत आहोत रोजचंच जेवण आहे पण सिंध सोपं नाही मसाले वाटणाची खटाटोप नाही ग्रेव्ही बनवायची टेन्शन एकदम साधी पद्धतीचे जेवण आहे एकदा बनवून बघितलं तर नक्की च आवडेल जेवण सगळेच बनवता पण एकदा माझ्या पद्धतीने जेवण बनवून बघा आणि आजचे जेवण आवडले तर नक्की लाईक करा आणि तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपवर फेसबुकवर शेअर करा 🙏 मला सपोट करण्यासाठी Marathi Recipes Gharchi Aathvan ya channel Subscribe Kara 🙏 #MarathiRecipesGharchiAathvan #श्रावणसोमवारस्पेशलथाळी #उपवासाचीथाळी #बिनावाटणाचीकडव्यावालाचीभाजी #MaharashtianVegThali #MarathiRecipesGharchiAathvan #maharashtrianrecipes #MaharashtianJevan #Maharashtianpadarth #maharastra #kokanirecipes #kokanijevan #kokanifood #indianthali #indianrecipe #marathirecipesveg #marathirecipes #MarathiJevan #मराठीव्हिडिओ #मराठीजेवण #मराठीरेसीपी #महाराष्ट्रीयनव्हेजथाळी #महाराष्ट्रीयनरेसीपीज #महाराष्ट्रीयनजेवण #VegThalibyVidhyaShinde #मराठीजेवण #मराठीरेसीपी #मराठीव्हिडिओ #मराठीखाना #sadhaswayampak #bristihomekitchen #madhurasrecipemarathi #nitasurve #amolsawantvlogs #cookwithpritiinmarathi #cookingchannel #बिनावाटणाचीकडव्यावालाचीभाजीरेसीपीमराठी #पिवळाबटाटाभाजी #पालकचणाडाळभाजी #गुजरातीदहीकडी #HowToMakeVegThaliinMarathi #howtomakemarathijevan #howtomakemaharashtrianthali #व्हेज थाळी व्हेज थाळी साहित्य ताकाची कडी ताक 2 पिशवी लसूण,जीर हिरवी मिरची आलं यांची जाडसर पेस्ट 1 चमचा तेल 2 चमचा बेसन 1 मोठा चमचा धना पावडर 1 चमचा गूळ 2 चमचे हिंग 3 पिंच कडीपत्ता 5 पानं कोथिंबीर मोहरी 1 चमचा जीर 1/2चमचा हिंग 3 पिंच कडीपत्ता 5 ते 6पान एका टोपात ताक ओतून घ्या त्या मध्ये एक मोठा. चमचा बेसन पिठ घालून मिक्स करा आलं ,लसूण,मिरची,जीर वाटून घाला गूळ चवीप्रमाणे मीठ घाला आणि मिक्स करून टोप गॅस वर ठेवा ताकाला उकळी येईपर्यंत मिक्स करावे उकळी आली की त्याला तडका द्यावा रडक्या साठी एक चमचा तेल राई जीर,हिंग, कडीपत्ता यांचा कडीवर तडका ओतावा आणि 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्या कडी तयार पालक चणाडाळ भाजी पालक स्वछ धुवून चिरून घ्यावा डाळ अर्धा तास भिजवून घ्या रात्रभर भिजवली तरी चालेल कढई त 1चमचा तेल घाला तेल गरम झाल की जीर मोहरी मिरची कांदा घालून परतून घ्या आणि भिजवलेली चणाडाळ घाला मिक्स करा वरून पालक घाला आणि झाकण ठेवा मिक्स नका करू गॅस बारीक करुन ठेवा दोन तीन मिनिटांनी भाजी मिक्स करा मिठ घाला आणि परत झाकण ठेवून शिजवून घ्या चणाडाळ जास्त शिजवायची नाही शिजल्या नंतर ओलं खोबरं घालून मिक्स करा एक वाफ काढा गॅस बंद करा भाजी तयार पिवळा बटाटा बटाटे उकडून सोलून घ्या नंतर पाहिजे तेवढे लहान मोठे साईज मध्ये कापून घ्या एका कढईत तेल एक चमचा घाला तेल गरम झाल की मोहरी ,जीर,हिंग, कडीपत्ता, मिरची कांदा घालून परतून घ्या कांदा जास्त परतायचा नाही फक्त नरम करून घ्या आणि हळद ,मिठ घालून मिक्स करा गॅस बारीक करुन बटाटा घालून मिक्स करावे आणि 5 मिनिटे वाफवून घ्या अधून मधून मिक्स करा ओलं खोबरं कोथिंबीर घालून मिक्स करा पिवळा बटाटा भाजी तयार बिना वाटणाची कडव्या वालाची भाजी कडवे वाल एक दिवस भिजायला घाला नंतर दुसऱ्या दिवशी पातळ कपड्यात बांधून ठेवा नाहीतर चाळणीत काढून ठेवा म्हणजे पटकन मोड येतात मोड आले की पाण्यात घालून सोलून घ्या एका कढईत 2 चमचे तेल गरम करून घ्या एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं 3 पिंच हिंग कढीपत्ता आणि मोठा एक कांदा कांदा जेवढा परतावं तेवढी भाजी टेस्टी होईल एक चमचा आलं लसूण पेस्ट घाला आणि परतून घ्या गॅस बारीक करुन हळद अर्धा चमचा घरचा लाल मसाला 2 चमचे तिखट तुमच्या आवडी प्रमाणे घाला परतून घ्या आणि सोललेले वाल घाला मिक्स करा आणि गरम पाणी एक वाटी घाला मिठ घाला मिक्स करा झाकण ठेवा आणि भाजी शिजवून घ्या लागलं तर झाकणावर ठेवलेल पाणी घाला मध्यम आचेवर भाजी शिजवून घ्या आपली भाजी तयार आवडली तर लाईक शेअर करा 🙏 सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद    • सव्वा किलो आणि सव्वा वाटीचा सत्यनाराण प्रस...   नारळाची पूरणपोळी    • नारळाची पूरणपोळी l नारळी पौर्णिमा स्पेशल l...   पनीर असो किंवा कोणतीही ग्रेव्ही ची भाजी असूदेत    • पनीर असो किंवा कोणतीही ग्रेव्ही ची भाजी अस...   दुपारचे जेवण आज काय मेनू?    • दुपारचे जेवण रेसिपी सोप्या पद्धतीने lआज का...   चणाडाळ बेसन शिवाय बनवलेली अळूवडी    • नविन पद्धतीने बनवलेली अळूवडी lचणाडाळ बेसन ...   अत्यंत महत्त्वाच्या माझ्या ठेवणीतील 13 किचन टिप्स    • अत्यंत महत्त्वाच्या माझ्या ठेवणीतील 13 किच...   लाल भोपळ्याचे घारगे    • लाल भोपळ्याचे घारगे lकमी तेलकट काशीफळाच्या...   अत्यंत महत्त्वाच्या माझ्या ठेवणीतील मी अनुभवलेल्या 25 किचन टिप्स    • अत्यंत महत्त्वाच्या माझ्या ठेवणीतील 25 किच...   नागपंचमी स्पेशल कोकणातील पारंपरिक कानोले रेसिपी    • कोकणातील पारंपरिक पदार्थ l नागपंचमी स्पेशल...   कोकणाती लग्नाच्या पंगतीत वाढली जाणारी गोडी डाळ    • कोकणी स्पेशल गोडी डाळ l फोडणीचे वरण l Maha...   अळूची भाजी/फतफद /तेल    • अळूचं फतफद l अळूची भाजी l aluchi bhaji l A...   बेसन पिठा शिवाय कोथिंबीर वडी    • नविन पद्धतीने बनवलेल्या वड्या l बिना बेसन ...   कापलेल्या पानांची कुरकुरीत अळूवडी    • अळूवडी l एक नविन प्रकार सहज करता येईल इतकी...   नविन पद्धतीची न वाफवता अळूवडी    • नविन पद्धतीची न वाफवता जास्त दिवस टिकणारी ...   मिक्सर,पाटा,पूरणयंत्र,चाळण न वापरता चणाडाळ ची पूरणपोळी    / 7gz2n5fyhr   उकडीचे मोदक खूप साऱ्या टिप आणि ट्रिक / उकड  काढण्याचं अचूक प्रमाण    • मऊ उकडीचे मोदक l Ukadiche Modak l महाराष्ट...   गव्हाच्या पिठाची पूरणपोळी/मिक्सर मध्ये डाळ वाटण्याची नविन ट्रिक    • मिक्सर मध्ये डाळ वाटण्याची नविन ट्रिक l Ma...  

Comments
  • १० मिनिटांत, कोणतीही भाजी | प्रत्येक मराठी घरात असायलाच हवे १ महिना टिकणारे भाजीचे वाटण Watan Recipe 1 день назад
    १० मिनिटांत, कोणतीही भाजी | प्रत्येक मराठी घरात असायलाच हवे १ महिना टिकणारे भाजीचे वाटण Watan Recipe
    Опубликовано: 1 день назад
  • रक्षाबंधन स्पेशल संपूर्ण जेवण l दुपारचे जेवण l फुलके,भाजी l Rakshabandhan Special Thali l Veg Thali 2 года назад
    रक्षाबंधन स्पेशल संपूर्ण जेवण l दुपारचे जेवण l फुलके,भाजी l Rakshabandhan Special Thali l Veg Thali
    Опубликовано: 2 года назад
  • गावाकडची कोहळा चिकन भाजी 2 дня назад
    गावाकडची कोहळा चिकन भाजी
    Опубликовано: 2 дня назад
  • दूध में सूजी को घोलकर कम घी में बनाए सूजी का फेमस हलवा | Suji ka halwa | Makhandi Halwa | Halwa 4 дня назад
    दूध में सूजी को घोलकर कम घी में बनाए सूजी का फेमस हलवा | Suji ka halwa | Makhandi Halwa | Halwa
    Опубликовано: 4 дня назад
  • कुरकुरीत साबुदाणा वडा | जराही तेलकट न होता, दिवसभर कुरकुरीत राहण्यासाठी ५ टिप्स Sabudana Vada Recipe 6 дней назад
    कुरकुरीत साबुदाणा वडा | जराही तेलकट न होता, दिवसभर कुरकुरीत राहण्यासाठी ५ टिप्स Sabudana Vada Recipe
    Опубликовано: 6 дней назад
  • खमंग कढी आणि कुरकुरीत कांदा भजी | पारंपारिक घरगुती चव | खास प्रसंगासाठी हमखास बनवली जाणारी कढी भजी | 2 недели назад
    खमंग कढी आणि कुरकुरीत कांदा भजी | पारंपारिक घरगुती चव | खास प्रसंगासाठी हमखास बनवली जाणारी कढी भजी |
    Опубликовано: 2 недели назад
  • Traditional Nepali Village Cooking ||Dal Bhat Feast with Local Tomato Pickle|| 21 час назад
    Traditional Nepali Village Cooking ||Dal Bhat Feast with Local Tomato Pickle||
    Опубликовано: 21 час назад
  • चटपटीत कोथिंबिरीचा चटका थेट अमेरिकेतून आलेली आपली पारंपारिक रेसिपी । Kothimbiricha Chatka Side dish 2 дня назад
    चटपटीत कोथिंबिरीचा चटका थेट अमेरिकेतून आलेली आपली पारंपारिक रेसिपी । Kothimbiricha Chatka Side dish
    Опубликовано: 2 дня назад
  • पोहा में बेसन का घोल डाल दो और बनाओ इतना क्रिस्पी नाश्ता की मेहमान भी पूछेंगे कैसे बनाया।poha besan 1 день назад
    पोहा में बेसन का घोल डाल दो और बनाओ इतना क्रिस्पी नाश्ता की मेहमान भी पूछेंगे कैसे बनाया।poha besan
    Опубликовано: 1 день назад
  • Украина победила этой зимой. Дмитрий Быков 23 часа назад
    Украина победила этой зимой. Дмитрий Быков
    Опубликовано: 23 часа назад
  • Сериал Старшая жена: ВСЕ СЕРИИ ПОДРЯД 15 часов назад
    Сериал Старшая жена: ВСЕ СЕРИИ ПОДРЯД
    Опубликовано: 15 часов назад
  • Кто стоит за блокировками? ФСБ и Роскомнадзор усилились 17 часов назад
    Кто стоит за блокировками? ФСБ и Роскомнадзор усилились
    Опубликовано: 17 часов назад
  • मेरे बच्चे हफ़्ते में 5 दिन यही बनवाते है आप भी एक बार ज़रूर बनाए |bread recipe |Breakfast recipe | 2 дня назад
    मेरे बच्चे हफ़्ते में 5 दिन यही बनवाते है आप भी एक बार ज़रूर बनाए |bread recipe |Breakfast recipe |
    Опубликовано: 2 дня назад
  • सिर्फ 1उबले आलू से बनाए बहुत ही कुरकुरा नास्ता जिसे खाते पेट भर जायेगा पर मन नही भरेगा | Easy Nashta 2 дня назад
    सिर्फ 1उबले आलू से बनाए बहुत ही कुरकुरा नास्ता जिसे खाते पेट भर जायेगा पर मन नही भरेगा | Easy Nashta
    Опубликовано: 2 дня назад
  •  बंदगोभी की ऐसी सब्जी जिसे खा कर आपकी तारीफ करेंगे | Spicy Cabbage 🥬Peas Recipe Village Style 5 дней назад
    बंदगोभी की ऐसी सब्जी जिसे खा कर आपकी तारीफ करेंगे | Spicy Cabbage 🥬Peas Recipe Village Style
    Опубликовано: 5 дней назад
  • 350 लोकांसाठी अचूक प्रमाणात जेवण l Perfect Quantity Cooking for Big Functio 3 часа назад
    350 लोकांसाठी अचूक प्रमाणात जेवण l Perfect Quantity Cooking for Big Functio
    Опубликовано: 3 часа назад
  • बिना झंझट बिना इंतजार गरमा गरम नाश्ता मिनटों में तैयार, स्वाद ऐसा की सब तारीफ करें | Nashta 7 дней назад
    बिना झंझट बिना इंतजार गरमा गरम नाश्ता मिनटों में तैयार, स्वाद ऐसा की सब तारीफ करें | Nashta
    Опубликовано: 7 дней назад
  • Взрыв в комендатуре, Женева: Буданов торопит сделку? ФСБ отрубит связь. Фейгин, Климарев, Шепелин Трансляция закончилась 1 час назад
    Взрыв в комендатуре, Женева: Буданов торопит сделку? ФСБ отрубит связь. Фейгин, Климарев, Шепелин
    Опубликовано: Трансляция закончилась 1 час назад
  • महाशिवरात्री - उपवासाचा स्वयंपाक | उपवासाचे कटलेट, साबुदाणा खिचडी, लस्सी व रताळ्याची खीर Upvas Thali Трансляция закончилась 3 дня назад
    महाशिवरात्री - उपवासाचा स्वयंपाक | उपवासाचे कटलेट, साबुदाणा खिचडी, लस्सी व रताळ्याची खीर Upvas Thali
    Опубликовано: Трансляция закончилась 3 дня назад
  • साचा-मशीन,तेलाचा १ही थेंब न वापरता दुप्पट फुलणारे बटाटा कुरकुरे पापड potato papad #upvasachepapad 8 дней назад
    साचा-मशीन,तेलाचा १ही थेंब न वापरता दुप्पट फुलणारे बटाटा कुरकुरे पापड potato papad #upvasachepapad
    Опубликовано: 8 дней назад

Контактный email для правообладателей: u2beadvert@gmail.com © 2017 - 2026

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5