У нас вы можете посмотреть бесплатно वैद्यकीय सेवेचा बाजार का झाला ? | Dr. Arun Gadre | Behind The Scenes | Deenanath Mangeshkar Case или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आजचे भारतातील वैद्यकीय क्षेत्र हा व्यवसाय आहे, धर्म आहे की सेवा आहे? मॉल हॉस्पिटल्स ही संकल्पना काय आहे? वैद्यकीय सेवेचा बाजार का झाला? डॉक्टरांवरचा विश्वास उडण्याला कोण कारणीभूत आहे? वैद्यकीय क्षेत्रातली नैतिकता संपली आहे का? डॉक्टर्स विश्वास ठेवण्याच्या योग्यतेचे राहिले नाहीत का? हॉस्पिटल्स म्हणजे पैसे कमावण्याचे अड्डे झालेत? अमेरिका आणि इंग्लंड पेक्षा भारतीय वैद्यकीय व्यवस्था बरी म्हणायची का? वैद्यकीय क्षेत्रात कोणत्या बदलांची अपेक्षा आहे? इश्यूरन्स व्यवस्थेत कोणते बदल आवश्यक आहे? वाढत्या वैद्यकीय खर्चामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे कसे हाल होत आहेत? तंत्रद्यानाच्या वाढत्या वापरामुळे वैद्यकीय उपचार महाग होत चालले आहेत का? या आणि वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या मुलाखतीतून. ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर अरुण गद्रे यांची मुलाखत. #thinkbank च्या इतर Playlist पाहण्यासाठी! Behind The Scenes : • लोकांच्या मनात हिंदुराष्ट्र रुजवण्यात... ShaharNama : • सोसायटी रीडेव्हलपमेंट ; काय करावं, का... BusinessGappa : • नोकरी करावी की व्यवसाय? | Indraneel C... 00:00 - Promo 01:40 - Intro 03:30 - आत्ताच वैद्यकीय क्षेत्र नक्की कसं आहे? 14:49 - वैद्यकीय क्षेत्रात विश्वास उरला आहे का? 19:29 - हॉस्पिटलची पायरी चढण्याआधी कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी? 25:15 - उपचार करताना नैतिकता पाळली जातीये का? 28:30 - इंग्लंड आणि अमेरिकेच्या तुलनेत भारतातील वैद्यकीय व्यवस्था कशी आहे? 32:13 - मेडिकल इन्शुरन्स शिवाय पर्याय नाही? 33:38 - टेक्नॉलॉजी ट्रॅप म्हणजे काय? 37:30 - उपचार घेतांना कोणता सल्ला अंतिम मानायचा? 40:38 - मॉल हॉस्पिटलमुळे छोटे क्लिनिक संपले? 42:46 - हॉस्पिटल जाहिराती करू शकतात का? 45:00 - समाजात वैद्यकीय क्षेत्रांबबत जागरूकता का नाही? 49:03 - 100 मधील किती डॉक्टर्स चांगले आणि किती वाईट असतील? 49:44 - डॉक्टरवर विश्वास कसा ठेवायचा? 50:55 - वैद्यकीय क्षेत्राबाबतची भीती कशी संपेल?